• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ७५३व्या जन्मोत्सवानिमित्त सोलापुरात व्याख्यानाचे आयोजन

by Yes News Marathi
November 21, 2023
in इतर घडामोडी
0
संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ७५३व्या जन्मोत्सवानिमित्त सोलापुरात व्याख्यानाचे आयोजन
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या ७५३व्या जन्मोत्सवानिमित्त श्री संत नामदेव शिंपी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, सोलापूर व श्री संत नामदेव शिंपी बहुउद्देशीय युवा समिती, सोलापूर यांच्या विद्यमाने कार्तिक शुद्ध एकादशी, गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी मंगळवेढ्याच्या संत भूमीतील संत साहित्याचे अभ्यासक व प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य डॉ.आप्पासाहेब पुजारी एम्.ए.,एम्. फिल., पी.एच.डी.(श्री संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष) यांचे ‘श्री संत नामदेव चरित्र’ या विषयावर व्याख्यान शिवस्मारक सभागृह,शिंदे चौक,सोलापूर सायं. ५.३० ते ८ या वेळेत आयोजित केला आहे. तरी सर्वांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा.असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

मतदार संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम; मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन

Next Post

श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार

Next Post
श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार

श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group