• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मतदार संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम; मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 21, 2023
in इतर घडामोडी
0
मतदार संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम; मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 21 (जिमाका) :- मतदार संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील २४८ – सोलापूर शहर उत्तर व २४९ – सोलापूर शहर मध्य मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर दिनांक २५ व २६ नोव्हेंबर २०२३ या दिवशी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असून मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार आहेत. नागरीकांनी मतदार नोंदणी, दुरुस्ती, व वगळणीचे अर्ज भरुन मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे द्यावेत, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

मतदार नोंदणीसाठी नमुना -०६ भरणेसाठी आवश्यक कागदपत्राचा तपशील खालील प्रमाणे आहे १) मतदाराचा पासपोर्ट आकारातील फोटो (फोटोच्या मागील बाजुस व्हाईट बॅकग्राऊड असावे) २) मतदाराचे जन्म तारखेचा पुरावा यामध्ये खालील पैकी एक कागदपत्र आवश्यक आहे. (1) जन्म दाखला (२) आधारकार्ड (३) पॅन कार्ड (४) ड्रायव्हिंग लायसन्स (५) पासपोर्ट (६) १० वी १२ बोर्ड सर्टीफिकेट ज्यावर जन्म तारीख नमूद असावी. (७) जन्म तारीख नमूद असलेला अन्य कोणताही पुरावा. ३) रहिवासाचा पुरावा यामध्ये खालील पैकी एक कागदपत्र आवश्यक आहे. (१) बॅक / किसान/ पोस्ट ऑफिस करंट पासबुक (२) रेशन कार्ड (३) पासपोर्ट (४) ड्रायव्हिंग लायसन्स (५) इनकम टॅक्स असेसमेंट ऑर्डर (६) भाडे करारनामा (७) पाणी / दूरघ्वनी/ लाईट / गॅस कनेक्शन बिल (८) अर्जदाराचे नांवे पोस्ट विभागामार्फत पोहोच झालेले कोणतेही पत्ता नमूद केलेले कागदपत्र

मयत, स्थलांतरीत मतदारांचे वगळणीसाठी त्यांनी अथवा त्यांचे रक्‍तसंबंधातील नातेवाईकांनी नमुना -७ चे अर्ज भरुन सादर करावेत. तसेच मतदार यादीतील दुरुस्तीसाठी नमुना – ८ मधील अर्ज व ज्या बाबीची दुरुस्ती करावयाची आहे त्या संबंधित कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

नागरीकांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून विशेष शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सदाशिव पडदुणे उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र १ व श्री सैपन नदाफ, तहसिलदार उत्तर सोलापूर यांनी केले आहे.

Tags: polling stationspecial campVoter Brief Review Program
Previous Post

कार्तिकीची वारी निमित्त “कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी “या उपक्रमाचे आयोजन

Next Post

संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ७५३व्या जन्मोत्सवानिमित्त सोलापुरात व्याख्यानाचे आयोजन

Related Posts

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
Next Post
संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ७५३व्या जन्मोत्सवानिमित्त सोलापुरात व्याख्यानाचे आयोजन

संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ७५३व्या जन्मोत्सवानिमित्त सोलापुरात व्याख्यानाचे आयोजन

ताज्या बातम्या

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026