• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मराठा बांधवांसमवेत बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
November 10, 2023
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मराठा बांधवांसमवेत बैठक
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 9 नोव्हेंबर- दोन वेळा आमरण उपोषण करून आंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची लढाई ही सुरुच आहे. त्यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ दिला आहे. यामुळे त्यांनी दुसर्‍या टप्प्यातलं उपोषण आता मागेही घेतलं आहे. मात्र सरकारकडून राज्यातील विविध जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कुणबी नोंदी तपासण्याचे काम गतीने सुरू आहे. या कुणबी दाखले नोंदीवर चर्चा करण्यासाठी येथील सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मराठा आरक्षण जिल्हा समन्वय कक्षाचे समन्वयक तथा आरडीसी दादासाहेब कांबळे यांची आज (दि.9) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

या बैठकीसाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने समन्वयक माऊली पवार, प्रा. गणेश देशमुख, विनोद भोसले, पुरुषोत्तम बरडे, श्रीकांत डांगे, महादेव गवळी, हेमंत पिंगळे, सचिन टिकते, प्रकाश डांगे, गणेश डोंगरे, संजय टोणपे, सचिन जगताप, राहूल साळवी, येताळा भगत, अरविंद केदार, राज साळुंखे, सोमनाथ राऊत, बाबासाहेब निंबाळकर, किरण गाढवे, सचिन पवार, सज्जन घाडगे, डॉ. स्मिताताई पाटील, अ‍ॅड. श्रीरंग लाळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी शहर-जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने कुणबी दाखल्यांवर चर्चा करताना जिल्हा प्रशासनाकडे मोडी वाचन करणारे एकजणच असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्यातील विविध 7 संस्थानांच्या मोडी लिपी तपासणे अशक्य नसल्याचे सांगितले. यासाठी प्रशासनाच्या वतीने जाहीर निविदा काढून आणखी 4 ते 5 मोडी अभ्यासक मानधन तत्वावर नेमावेत, इतकेच कायतर विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी दाखले, जन्म-मृत्यू दाखलेही तपासणीचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढावेत, अशीही मागणी करण्यात आली. सध्या कुणबी दाखले तपासण्याची जिल्ह्यात यंत्रणा तोकडी असून, ती वाढवावी असे सांगण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या मागण्यांचा आम्ही प्रकर्षाने विचार करू, अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Tags: District CollectorMaratha brothers
Previous Post

सोलापूर महापालिकेने 226 पद भरतीची काढली जाहिरात पहा

Next Post

कोंडी येथे 20 दिव्यांग बांधवांना धनादेशाचे वाटप

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
कोंडी येथे 20 दिव्यांग बांधवांना धनादेशाचे वाटप

कोंडी येथे 20 दिव्यांग बांधवांना धनादेशाचे वाटप

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026