सोलापूर ; राज्याच्या आरोग्य विभागातील उपसंचालक संवर्गातील १२ अधिकाऱ्यांना नव्याने पदस्थापना देण्यात आली आहे. पुणे मंडळाच्या उपसंचालकपदी डॉ. राधाकिशन पवार यांची तर सोलापूरचे जिल्हा यांची सातारा येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. सोलापूरच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. सुहास माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील डॉक्टर सुहास माने ही सातारा चे असून त्यांनी नुकताच सोलापूरच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदी पदभार स्वीकारला आहे..