• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

समर्पणातून सेवा करणारा केवट श्रीरामाचा परम सेवक – ज्येष्ठ निरूपणकार घळसासी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 4, 2023
in इतर घडामोडी
0
समर्पणातून सेवा करणारा केवट श्रीरामाचा परम सेवक – ज्येष्ठ निरूपणकार घळसासी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,(प्रतिनिधी):- समर्पणातून सेवा करणारा केवट हाच प्रभु श्रीरामाचा परम सेवक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने आयोजित पुना गाडगीळ प्रायोजित दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणीच्या दुसऱ्या दिवशी श्रीराम सेवक केवट या विषयावर ते बोलत होते. लोकमान्य टिळक सभागृह (अॅम्फी थिएटर) मध्ये सकाळी 6.25 ते 7.30 या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.

अहंकारातून सेवा होत नाही. अहंकार बाजुला ठेवूनच समर्पणातून सेवा पूर्ण होते. प्रभु श्रीराम यांच्या वनवासादरम्यान भेटलेल्या केवट याने त्याचा व्यवसाय नावाडी असताना त्याने प्रभु श्रीराम, माता सिता आणि लक्ष्मण यांना नदी पार करण्यासाठी केलेली मदत त्याचप्रसंगी त्याने केलेली सेवा ही अदभुत आहे. या प्रसंगाचे वर्णन निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी अत्यंत रसाळवाणीतून मांडली. श्रीरामा बद्दल असलेली आत्मीयता दाखवून केवट याने श्रीरामाची केलेली सेवा त्यातूनच त्यांनी पदप्रक्षालन केलेले तीर्थप्राशन करण्याची परंपरा संपूर्ण जगासमोर आणली. याचे वर्णनही निरूपणकार घळसासी यांनी मांडले. भक्ताच्या भक्तीसमोर भगवंत नतमस्तक होतो याचे चित्रच केवट आणि श्रीराम यांच्या मध्ये निर्माण झाले. असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी पु ना गाडगीळचे व्यवस्थापक जितेंद्र जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते घळसासी यांना पुष्पहार, शाल, श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने तीन दिवस विवेकाची अमृतवाणीचे आयोजन करण्यात आली. त्यानंतर एक तास विवेकाची अमृतवाणीतून श्रीराम सेवक केवट यावर विवेचन झाले. हा कार्यक्रम सकाळी 6.25 वा. असतानाही रसिक श्रोत्यांनी अॅम्फी थिएटर भरून गेले होते.

यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर, हास्यसम्राट प्रा.दिपक देशपांडे, कार्यवाह प्रशांत बडवे, अमोल धाबळे, गुरू वठारे, अविनाश महागांवकर, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर आदी उपस्थित होते. विवेकाची अमृतवाणीच्या तिसऱ्या दिवशी रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी श्रीराम भक्त शबरी या विषयावर विवेचन होणार आहे.

Tags: dedicationLord RamaSenior illustrator GhalsasiThe supreme servant
Previous Post

किरण चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Next Post

सोलापूरकरांनी अनुभवला धमाल, संवेदना अन् जाणिवेचा त्रिवेणी संगम

Related Posts

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!
इतर घडामोडी

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

May 30, 2026
विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या
इतर घडामोडी

विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

May 29, 2026
उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…
इतर घडामोडी

उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…

May 29, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

May 29, 2026
सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!
इतर घडामोडी

सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!

May 29, 2026
Next Post
सोलापूरकरांनी अनुभवला धमाल, संवेदना अन् जाणिवेचा त्रिवेणी संगम

सोलापूरकरांनी अनुभवला धमाल, संवेदना अन् जाणिवेचा त्रिवेणी संगम

ताज्या बातम्या

आदीला नदीमध्ये सिमेंट पाईप टाकून केला रस्ता, महापालिकेने दाखल केला गुन्हा…!

आदीला नदीमध्ये सिमेंट पाईप टाकून केला रस्ता, महापालिकेने दाखल केला गुन्हा…!

May 30, 2026
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : १७० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : १७० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त

May 30, 2026
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026