• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

3 नोव्हेंबर पासून सोलापुरात दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 29, 2023
in इतर घडामोडी
0
3 नोव्हेंबर पासून सोलापुरात दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी…
0
SHARES
0
VIEWS


प्रभु श्रीरामाच्या सानिध्यातील व्यक्तीरेखा विवेक घळसासी उलगडणार
सोलापूर,(प्रतिनिधी):-
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन आयोजित दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी दि.3 ते 5 नोव्हेंबर या दरम्यान लोकमान्य टिळक सभागृह चार पुतळा समोर (हि.ने. वाचलनालय अॅम्फी थिएटर) येथे दररोज सकाळी 6.25 वाजता होणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्यवाह प्रशांत बडवे यांनी दिली. यंदाचे हे तेरावे वर्ष असून तीन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा सोलापूकरांना ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या विचारांची मेजवानी मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी पु. ना. गाडगीळ अॅन्ड सन्स यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

हिंदु धर्मातील मोठा आणि पवित्र अशा दिवाळीची पहाट चांगल्या मंगलमय विचाराने सुरू व्हावी म्हणून गेल्या 13 वर्षापासून सुरू असलेल्या विवेकाची अमृतवाणीच्या माध्यमातून ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम, सीता माता, महाबली हनुमान, नारदभक्ती, चाण्नय अशा अनेक व्यक्तीरेखांचे चरित्र उलगडण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी प्रभु श्रीराम आणि त्यांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तीरेखांवर विचार मांडणार आहेत. पहिल्या दिवशी शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर रोजी श्रीराम स्नेही-निषादराज, दुसऱ्या दिवशी शनिवार दि.4 नोव्हेंबर रोजी श्रीराम सेवक- केवट तर समारोपाच्या दिवशी रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी श्रीरामभक्त – शबरी यांचे जीवन उलगडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

भक्ती, स्नेह आणि सेवा या तिहेरी संगमातून यंदाच्या विवेकाची अमृतवाणी मधून विचारांची मेजवाणी घेता येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पु.ना.गाडगीळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोफत सर्वासाठी खुला असणार असून वेळेवर सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी सुरू होवून 7.30 वाजता संपणार आहे. रसिक श्रोत्यांनी मोठ्यासंख्येने आणि वेळेवर येवून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन जितेश कुलकर्णी, अमोल धाबळे यांनी केले.

Tags: DiwaliVivek's Amritvani
Previous Post

वीरशैव व्हिजन व सोलापूर हेल्पलाइन तर्फे 11 हजार पाणी बाटल्यांचे वाटप

Next Post

महाभोंडला, महाउत्साह, महाप्रतिसाद

Related Posts

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
Next Post
महाभोंडला, महाउत्साह, महाप्रतिसाद

महाभोंडला, महाउत्साह, महाप्रतिसाद

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026