• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

निर्लेखित केलेल्या शासकीय वाहनाची विक्री दरपत्रक सादर करण्याचे आवाहन…

by Yes News Marathi
October 26, 2023
in इतर घडामोडी
0
निर्लेखित केलेल्या शासकीय वाहनाची विक्री दरपत्रक सादर करण्याचे आवाहन…
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि. 26 (जिमाका) :- जिल्हा समादेशक होमगार्ड, सोलापूर यांचे कार्यालयीन शासकीय निर्लेखीत वाहन टोयोटो क्वॉलीस क्रं एम.एच.- 01 बी.ए- 1071 या विक्रीबाबत दरपत्रक दिनांक 01 नोव्हेबर 2023 रोजी सांयकाळी 04 : 00 वाजेपर्यंत कार्यालयाकडे जमा करावेत असे आवाहन  जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांनी केले आहे.

            सदर वाहन जिल्हा समादेशक, होमगार्ड, शासकीय आय. टी. आय च्या मागे, वीजापूर रोड, सुंदरमनगर, सोलापुर येथे असुन कार्यालयीन वेळेत वाहन पहाता येईल .प्राप्त दरपत्रक दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी उघडण्यात येतील. 

निर्लेखीत वाहन जसे आहे तसे या तत्वावर विक्री करावयाची आहे. लिलाव मंजुर झाल्यास लिलावाची किमत तात्काळ जमा करावी लागेल.तसेच यंत्रसामग्रीची योग्य किंमत आल्यास जिल्हा समादेशकांचे हुकुमावरुन लिलाव मंजुर करणेत येईल लिलावात यंत्रसामग्रीची किंमत कमी आल्यास लिलाव रद्द करणेचा अधिकार अध्यक्षांना राहिल आणि यंत्रसामग्रीची विक्री केल्यानंतर यंत्रसामग्री स्वखर्चाने घेऊन जावे लागेल. यंत्रसामग्रीची मुळ आर. सी बुक व वाहनाची चासी ही परिवहन विभाग यांचेकडे जमा करण्यात आली असुन सदर वाहनाची नोंदणी ही परिवहन विभाग यांचेकडुन रद्द झाली आहे त्यामुळे टोयोटो क्वॉलीस क्रं एम.एच.- 01 बी.ए- 1071 हे रस्त्यावर वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.असेही जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांनी कळविले आहे.

Tags: Call for submissiongovernment vehicleregisteredsale price list
Previous Post

नुकसान भरपाईचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी 30 ऑक्टोबरला शिबीर

Next Post

सोलापूर लोकसभेसाठी मतदारांना जिल्हाधिकारी यांनी केले ‘हे’ आवाहन

Next Post
सोलापूर लोकसभेसाठी मतदारांना जिल्हाधिकारी यांनी केले ‘हे’ आवाहन

सोलापूर लोकसभेसाठी मतदारांना जिल्हाधिकारी यांनी केले 'हे' आवाहन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group