• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शरद पवार गटाकडून ९ हजार शपथपत्र दाखल, उद्या निवडणूक आयोगात दुपारी घमासान

by Yes News Marathi
October 5, 2023
in इतर घडामोडी
0
शरद पवार गटाकडून ९ हजार शपथपत्र दाखल, उद्या निवडणूक आयोगात दुपारी घमासान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


नवी दिल्ली : राष्ट्रवादी फुटीसंदर्भात 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात येणार आहे.निवडणूक आयोगात उद्या दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. शरद पवार गटाकडून तब्बल आठ ते नऊ हजार शपथपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचा वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर आता उद्यापासून अजून एक वेगळी लढाई सुरू होणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत पहिली सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून या सगळ्या संदर्भात तयारी करण्यात आली आहे. आज शरद पवार गटाकडनं दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये कार्य समितीची एक बैठक सुद्धा बोलवण्यात आलेली आहे. निवडणूक चिन्ह गोठवलं गेलं किंवा जर आपल्या विरोधात निर्णय आला त्याचे काय विपरीत परिणाम होणार? पुढे नेमके कोणते पाऊल उचलायचे हाच या बैठकीचा अजेंडा हा असणार आहे.

Tags: election commissionSharad Pawar
Previous Post

मतदासंघांत क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण करणार: आ. यशवंत तात्या माने

Next Post

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला; अद्याप अधिकृत ऑर्डर नाही

Next Post
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला; अद्याप अधिकृत ऑर्डर नाही

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला; अद्याप अधिकृत ऑर्डर नाही

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group