• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छता अभियान…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 1, 2023
in इतर घडामोडी
0
शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छता अभियान…
0
SHARES
0
VIEWS

52 ठिकाणी 9256 अधिकारी,लोकप्रतिनिधी, श्री सदस्य व कर्मचाऱ्यांसह स्वच्छता मोहीममध्ये घेतला सहभाग! 82 घंटागाड्यासह 145 टन कचरा उचलण्यात आला.

सोलापूर — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनेतुन एक साथ एक घंटे स्वच्छता के लिए श्रमदान हेतु स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात आले असून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित साधून स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा सुरू असून आज सकाळी 10:00 वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते कंबर तलाव येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी,मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक वाहन नागनाथ मेंडगुळे, अनिल चाराटे आदी मान्यवर उपस्थित होते.सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने एसटी स्टँड,रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे,सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रत्येक वार्डामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आले असून प्रत्येक वार्डामध्ये स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच अभियानानंतर कचरा उचलण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यासह घंटागाड्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत पूर्व मध्यमंडल भागात अशोक चौक परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसर स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. हा परिसर स्वच्छ करून महात्मा गांधीजी यांना स्वछांजली अर्पण केली तसेच आमदार तथा बाजार समिती सभापती श्री. विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्री सिध्देश्वर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सेवा पंधरवडा 17 ते 2 ऑक्टोबर अंतर्गत स्वच्छता अभियान बाजार समिती मार्कटयार्ड परिसरात राबविण्यात आला. येळेगाव येथे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याचबरोबर पोलीस आयुक्त परिसरामध्ये स्वच्छता मोहीम घेण्यात आले.यावेळी पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र माने,मनपा उपायुक्त आशिष लोकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे,माजी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे त्यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणचे परिसर स्वच्छता केली. यावेळी तुळजापूर रोड येथील हिंदू स्मशानभूमी मध्ये माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम घेण्यात आली. वरील ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री नरेंद्रजी काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम , माजी सभागृह नेते संजय कोळी,राजकुमार पाटील,पांडुरंग काका दिद्दी, नागेश सरगम, सुनील गौडगाव, गिरीश बत्तुल, महेश बनसोडे, आनंद बिर्रू आदी नगरसेवक, उपसभापती श्रीशैल नरोळे बसवराज इटकळे सुरेश चिकळी वैभव बरबडे प्रभाकर विभुते महालिंगप्पा परमशेट्टी प्रकाश हत्ती श्रीशैल अंबारे जगदीश व्होड्रांव योगेश हिरेमठ फौज बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या स्वच्छते मोहिमेमध्ये 52 ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आले असून 145 टन कचरा उचलण्यात आला. यामध्ये 9 हजार 256 मनपा अधिकारी लोकप्रतिनिधी तसेच माजी नगरसेवक माजी पदाधिकारी व धर्म अधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Tags: Solapur newsward
Previous Post

प्रकाश आंबेडकर यांचा उद्यापासून महाराष्ट्र दौरा, आगामी निवडणुकांसाठी मैदानात

Next Post

यंदाच्या विश्वचषकात मराठी, हिंदीसह ९ भाषांमध्ये असणार कॉमेंटटरची मांदीयाळी

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
यंदाच्या विश्वचषकात मराठी, हिंदीसह ९ भाषांमध्ये असणार कॉमेंटटरची मांदीयाळी

यंदाच्या विश्वचषकात मराठी, हिंदीसह ९ भाषांमध्ये असणार कॉमेंटटरची मांदीयाळी

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026