पंचमीनिमित्त्याने संचलकांच्या सहभागाने आस्था रोटी बँकेच्या ज्येष्ठ महिला लाभार्थि यांना पंचमी सणाच आकर्षण असलेल्या शृंगारीक किट ने.त्यात मेंहेंदी कोन,पावडर डबा,मोत्याच्या बांगडया,नेलपेंट,फँन्सी रबर व केसांना क्लच हयाच बाॕक्स पॕकिट वाटप करण्यात आल .
आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे
नागपंचमी सण गरीब व गरजु अनाथ अश्राममधील मुलीं व मंगलदृष्टी ज्येष्ठ वयोवृध्दांसोबत केला साजरा
पंचमीनिमित्त्याने संचलकांच्या सहभागाने आस्था रोटी बँकेच्या ज्येष्ठ महिला लाभार्थि यांना पंचमी सणाच आकर्षण असलेल्या शृंगारीक किट ने.त्यात मेंहेंदी कोन,पावडर डबा,मोत्याच्या बांगडया,नेलपेंट,फँन्सी रबर व केसांना क्लच हयाच बाॕक्स पॕकिट वाटप करण्यात आल .
सोलापुरातील सर्व महिला नागपंचमीनिमित्त इतर महिलांचे नटून थटून जात असताना पाहतात किंवा सण साजरा करताना पाहतात त्यामुळे त्यांचीही इच्छा जागृत होते हाच धागा पकडून किंवा मनाचा वेध घेऊन आस्था रोटी बँकेने हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आश्रम, नातेवाईक नसलेल्या महिला, अंध अपंग, कुष्ठरोग वसाहत मधील निराधार महिला अशा सर्व महिलां नागपंचमी निमित्त विविध साहित्य वाटपाचा कार्यक्रम आस्था रोटी बँक व या बँकेची सर्व सदस्य यांच्यामार्फत करण्यात आला.
आस्था रोटी बँक केवळ रोटी कपडा मकान या सेवा देण्याचे काम करत नसून सर्व सणवार साजरा करत असताना ज्या इतर महिला नटून थटून सण साजरा करतात त्यांच्याप्रमाणे त्यांना लागणारे शृंगारिक साहित्यचे वाटप आस्था रोटी बँक नागपंचमीनिमित्त वाटप करत आहे हे एक नव उपक्रम आस्था रोटी बँकेने राबवत आहे. हे करित असताना आस्था रोटी बँक त्या निराधार महिलेच्या मनांचा अंदाज बांघून त्यांची गरज आवश्यकता की जेणेकरून त्यांच्या मनाला आनंद वाटावा अशा प्रकारचे साहित्य वाटपाचे कार्य करण्यात अग्रेसर असलेली संस्था हयाप्रसंगी काही काळ आश्या लाभार्थिंबरोबर मंगळागौर गाणी व फेर धरुन पंचमीनिमित्त्याने गाणी व फुगडयांनी साजरी केली
तर काही लाभार्थिंनी आर्वजून मेंहेंदी व नेलपेंट लावुन घेतली हयादरम्यान त्याच्याशी वार्तालाभ योग आला त्यातल्या एक आज्जी चक्क शंभरीच्या आसपास च्या आहेत जे गेल्या 13 वर्षांपासून मंगलदृष्टी मध्ये वास्तव्य करत आहेत तर काहींची कर्मकहाणी इतकी दयनीय होती की डोळयात पाणी आल्याशिवाय राहत नाही अश्या लाभार्थि बरोबर साजरी करुन त्यांच्या चेहऱ्यावर थोड हसु आणण्यासाठी प्रत्यत्न केला आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँकेतर्फे नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे ,स्नेहा वनकुद्रे ,पुजा पुकाळे,मंगल पांढरे, पुष्कर पु काळे, सुरेखा पाटील,प्रतिक्षा पांढरे , राधा मुतखडे, विजय छंचुरे यांनी सहभाग नोंदवला
हे उपक्रम राबवण्यासाठी आस्था रोटी बँकेचे यांचे योगदान लाभले.