• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आरेवाडी येथील बिरोबा बनात आता सौर ऊर्जा प्रकल्प; मंदिर व्यवस्थापनाचा निर्णय;१५ केव्ही चा प्रकल्प करणार कार्यन्वित

Yes News Marathi by Yes News Marathi
July 21, 2023
in इतर घडामोडी
0
आरेवाडी येथील बिरोबा बनात आता सौर ऊर्जा प्रकल्प; मंदिर व्यवस्थापनाचा निर्णय;१५ केव्ही चा प्रकल्प करणार कार्यन्वित
0
SHARES
0
VIEWS

सांगली ( सुधीर गोखले) – कवठेमहांकाळ तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ढालगाव जवळील आरेवाडी येथील बिरोबा बन आता सौर ऊर्जेने उजळणार आहे नुकताच मंदिर व्यवस्थापनेने हा निर्णय घेतला असून लवकरच हा प्रकल्प बिरोबा बनात उभारला जाईल अशी माहिती मंदिर व्यवस्थापन अध्यक्ष राहुल कोळेकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले कि काळाची पावले ओळखून आम्ही हा निर्णय घेतला राज्य शासनाच्या हरित विकास धारणेनुसार आम्ही या बनामध्ये १५ kv चा प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले असून यामुळे संपूर्ण मंदिर परिसर आणि मंदिरातील विद्युत पुरवठाच्या बाबतीत हे संस्थान स्वयंपूर्ण होईल. या प्रकल्पामुळे विद्युत देयकांमध्ये बचतही अपक्षीत आहे त्याचा फायदा मंदिर व्यवस्थापनात होईल सध्या महावितरणकडून येणारी लाखोंची बिले हि या प्रकल्पामुळे आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. पूर्वीच्या काळात मंदिर परिसरातील असणाऱ्या दीपमाळेच्या प्रकाशात परिसर उजळून निघत असे आता काळाच्या ओघात या दीपमाळेच्या दिव्यांची जागा विद्युत बल नी घेतली सुमारे ५० वर्षांपूर्वी या मंदिरात विद्युत पुरवठा सुरु झाला तत्कालीन सरपंच सूर्याबा कोळेकर आणि समाजाचे नेते कै शिवाजीरावबापू शेंडगे यांनी मंत्रालयात जाऊन पाठपुरावा केल्याने विद्युत पुरवठा सुरु झाला पण काळाची पावले ओळखून आणि नसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करून घेण्याच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापनाने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष समाधान कोळेकर, सचिव बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते तर सर्व मंदिर विश्वस्त या प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहेत.           

Tags: 15 KV projectArewadiBiroba BanatSolar Power Planttemple management
Previous Post

पंचगंगा नदी पात्राबाहेर; कोल्हापुरात संततधार; तब्ब्ल ५८ बंधारे पाण्याखाली वाहतूक विस्कळीत

Next Post

सांगली महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ माजी महापौरांनीच फाडल्या भर सभेत ‘त्या’ फाईल्स

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
सांगली महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ माजी महापौरांनीच फाडल्या भर सभेत ‘त्या’ फाईल्स

सांगली महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ माजी महापौरांनीच फाडल्या भर सभेत 'त्या' फाईल्स

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026