• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, July 3, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन

by Yes News Marathi
June 8, 2023
in मुख्य बातमी
0
दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. गीतांजली अय्यर यांनी 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर वृत्तनिवेदन केले. त्या 76 वर्षाच्या होत्या. 1971 साली त्या दूरदर्शनशी जोडल्या गेल्या. त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला.

गीतांजली अय्यर यांच्या निधनाची बातमी कळताच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुराग ठाकूर म्हणाले, दूरदर्शन आणि इंडिया रेडियोच्य पहिल्या लोकप्रिय इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांच्या निधनाची कळताच धक्काच बसला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

Previous Post

क्लासिक रेड साडीमध्ये माधुरी दीक्षितचे सदाबहार सौंदर्य!

Next Post

गुटख्याच्या हफ्ता म्हणून फोन पे वरुन घेतले २५ हजार, पोलीस अधीक्षकांना कळताच निलंबन

Next Post
गुटख्याच्या हफ्ता म्हणून फोन पे वरुन घेतले २५ हजार, पोलीस अधीक्षकांना कळताच निलंबन

गुटख्याच्या हफ्ता म्हणून फोन पे वरुन घेतले २५ हजार, पोलीस अधीक्षकांना कळताच निलंबन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group