• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सहकार श‍िरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहिर ::

by Yes News Marathi
May 12, 2023
in मुख्य बातमी
0
सहकार श‍िरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहिर ::
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सहकार श‍िरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.चंद्रभागानगर, पो.भाळवणी, (ता.पंढरपूर ) या सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक 2023-24 ते 2028-29 हा कार्यक्रम जाहिर झाला आहे. 21 संचालक निवडीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. 16 जून 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 यावेळेत मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.

या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी कार्यालय येथील सभागृह, पंढरपूर येथे 12 ते 18 मे 2023 याकालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मिळणार आहेत. मिळालेल्या नामनिर्देशन पत्राची यादी त्या त्या दिवशी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 19 मे 2023 रोजी सकाळी 11.00 वाजले पासूण करण्यात येणार आहे. जे नामनिर्देशन पत्र ग्राह्य होतील त्याची यादी 22 मे 2023 रोजी निवडणूक निर्णय अध‍िकारी यांच्या कार्यालयात व संस्थेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

उमेदवारांना नामनिर्देशन पत्र 22 मे ते 05 जून 2023 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक चिन्हाचे वाटप 06 जून 2023 करण्यात येणार आहे. मतदान 16 जून रोजी होणार असून, शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे मतमोजणी आणि निकाल 18 जून 2023 रोजी घोषित करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.

Previous Post

जिल्हा कारागृहात मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमात मानसोपचार तज्ञ डॉ हर्षल थडसरे यांचे मार्गदर्शन

Next Post

चौकशीसाठी मुदत वाढवून द्या; जयंत पाटलांचे ED ला पत्र

Next Post
चौकशीसाठी मुदत वाढवून द्या; जयंत पाटलांचे ED ला पत्र

चौकशीसाठी मुदत वाढवून द्या; जयंत पाटलांचे ED ला पत्र

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group