• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात मराठवाड्यातून आतापर्यंत आठ हजार आक्षेप दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
March 11, 2023
in इतर घडामोडी
0
छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात मराठवाड्यातून आतापर्यंत आठ हजार आक्षेप दाखल
0
SHARES
1
VIEWS
  • औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याच्या शासन निर्णयाला विरोध होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या निर्णयाच्या विरोधात मराठवाड्यातून आक्षेप येऊ लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयात शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकूण 8 हजार आक्षेप, हरकतींची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे काही आक्षेप पोस्टाने देखील येत आहे. तर आक्षेप आणि हरकती यांच्यात रोज वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर 27 मार्चपर्यंत नागरिकांना या निर्णयाच्या विरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवता येणार आहे.
  • राज्याच्या महसूल प्रशासनाने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याबाबत स्वतंत्र अधिसूचना 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जारी केली. तर महसूल आणि वनविभागाकडून काढण्यात अधिसूचनेत विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, नामांतराबाबत 27 मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांकडे हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार नामांतराच्या विरोधात अनेक आक्षेप आणि हरकती नोंदवल्या जात आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातून सर्वाधिक आक्षेप आणि हरकती नोंदवण्यात आले आहे.
  • दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याच्या निर्णयाच्या विरोधात 4 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना पाहायला मिळत आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची देखील उपस्थिती याठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी नामांतराच्या निर्णयाला आक्षेप किंवा हरकत नोंदवणारे अर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र यासाठी कोणतेही जबरदस्ती नसून, ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकडून अर्ज भरवून घेतले जात आहे.तसेच शहरातील इतर वेगवेगळ्या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन आक्षेप नोंदवणारे अर्ज भरून दिले आहेत.

एकीकडे नामांतराच्या विरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवल्या जात आहे, तर दुसरीकडे सकल हिंदू एकत्रीकरण समितीकडून समर्थनार्थही अर्ज भरले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याच्या निर्णयाला समर्थन असून, कोणत्याही हरकतीचा विचार करू नयेत असे या अर्जात लिहण्यात आले आहे. यासाठी जिल्हाभरात विशेष मोहीम राबवली जात आहे.

Previous Post

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला आहे सर्वात सुंदर इथेनिक साडी लुक!

Next Post

पालखी मार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा, वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Related Posts

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
Next Post
पालखी मार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा, वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पालखी मार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा, वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026