• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोना काळात भारताने अभूतपूर्व काम केले, मोदींसोबत भेटीत बिल गेट्स यांचे गौरवोद्गार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 4, 2023
in मुख्य बातमी
0
कोरोना काळात भारताने अभूतपूर्व काम केले, मोदींसोबत भेटीत बिल गेट्स यांचे गौरवोद्गार
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये आरोग्य क्षेत्र, जलवायु परिवर्तन, भारताची जी-20 अध्यक्षता इ. विषयांवर चर्चा झाली, असे बिल गेट्स यांनी सांगितले आहे. बिल गेट्स यांनी आपल्या अधिकृत ब्लॉग गेट नोट्स वर या भेटीविषयी लिहिताना भारताचे कौतुक केले आहे.
भारताने कोरोना महामारीच्या काळात स्वस्त व सुरक्षित कोरोना डोस यांची निर्मिती केली व जगभरातील लोकांना देखील दिली. त्यामुळे जगातील लोकांचे प्राण वाचले आहेत. यातील अनेक डोस हे गेट्स फाउंडेशनच्या मदतीने देखील वाटण्यात आल्याचे गेट्स यांनी म्हटले आहे.
भारताने फक्त स्वस्त व सुरक्षित कोरोना डोस नाही बनवले तर, अत्यंत योग्य रितीने डोस देण्याचे काम केले आहे. यासाठी भारतात CO-WIN सारखे अॅप तयार करण्याता आले. त्यामुळे 220 कोटींपेक्षा अधिक कोविड व्हॅक्सिनचे डोस लोकांना देण्यात मदत झाली आहे. लोक आपल्या घरात बसून व्हॅक्सीनला शेड्यूल करु शकत होते. याचसोबत त्यांना डिजिटल सर्टिफिकेट देखील अगदी सहज प्राप्त झाले, अशा शब्दात बिल गेट्स यांनी भारताचे कौतुक केले आहे.
यावेळी बिल गेट्स यांनी भारताच्या जी-20 अध्यक्षतेवर देखील भाष्य केले आहे. भारताची जी-20 अध्यक्षता ही बाकीच्या देशांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या माध्यमातून इतर देश डिजिटल पेमेंट, डिजिटल आयडी (आधार ) अशा गोष्टी उत्तम प्रकारे आत्मसात करु शकतात. याचसोबत भारतात आरोग्य, विकास आणि जलवायु परिवर्तन हे विषयांच्या बाबतीत पहिल्यापेक्षा आता खुप चांगले काम सुरु आहे. भारत देश अशाच प्रकारे प्रगतीच्या वाटेवर चालत राहील व जगाला नवीन तंत्रज्ञानाची माहिती देत राहील, असे बिल गेट्स म्हणाले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बिल गेट्स यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे.

Previous Post

सरकारविरोधात आंदोलन करणं भोवलं; ‘नोबेल’ विजेते कार्यकर्त्याला 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Next Post

अभिनेत्री संजना सांघीचा सहज सुंदर लुक!

Related Posts

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
Next Post
अभिनेत्री संजना सांघीचा सहज सुंदर लुक!

अभिनेत्री संजना सांघीचा सहज सुंदर लुक!

ताज्या बातम्या

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026