• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर वनविभागाकडून सुमारे २० लाख किमतीचे अवैध्य चंदन लाकूड हस्तगत

Yes News Marathi by Yes News Marathi
February 20, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर वनविभागाकडून सुमारे २० लाख किमतीचे अवैध्य चंदन लाकूड हस्तगत
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – दिनांक 18/02/2023 मंद्रूप ते कंदलगाव रस्त्यावर चंदन लाकडाची अवैध वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर वनपाल दक्षिण सोलापूर व वनरक्षक मंद्रुप व कर्मचारी यांचे समवेत घटनास्थळी जावून तात्काळ पाहणी केली. काही इसम विना नंबर प्लेट वाहनाद्वारे चंदन लाकूड वाहतुक करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आरोपी इसम नामे 1) हिराप्पा परशुराम भोसले, 2) परशुराम हुबळी भोसले (रा. दोघे घाडगेवस्ती मु.पो. खर्डी ता. पंढरपूर जि. सोलापूर) व 3) रमेश चन्नप्पा भोसले (रा. मंगळवार पेठ, परीट गल्ली, मिरज ता. मिरज जि. सांगली सद्या रा. घाडगेवस्ती मु.पो. खर्डी ता. पंढरपूर जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले असून यामध्ये अंदाजे किंमत 20 लाख रुपये किंमतीचे चंदन व एक नवीन बोलेरो पिकअप वाहन जप्त केली असून यांची एकूण 30 लाख किंमतीचा मुद्देमाल वनविभाग यांनी जप्त केला आहे. सदर आरोपीनी भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 41, 42 व 52 अन्वये तसेच महाराष्ट्र वननियमावली 2014 चे कलम 37.41.47 व 55 चे उल्लंघन केलेले आहे. सदर आरोपीवर वनगुन्हा क्रमांक POR-08/2025 दिनांक 18/02/2023 हा नोंदविला असून पुढील तपास शशिकांत एकनाथ सावंत, वनपाल दक्षिण सोलापूर हे करित आहेत. सदर कारवाई सोलापूर वनविभागाचे मा. उपवनसंरक्षक धयशिल पाटील व सहा. वनसंरक्षक (रोहयो) सोलापूर लक्ष्मण आवारे यांचे मार्गदर्शनाखाली केली असून त्यामध्ये दिपक पं. खलाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापुर, शशिकांत ए. सावंत, वनपाल दक्षिण सोलापुर, शंकर भि, कुताटे वनपाल उत्तर सोलापुर, तुकाराम म. बादणे वनरक्षक मंद्रूप, अनिता सि. शिंदे वनरक्षक गंगाधर कणबस, कृष्णा निरवणे वाहुनचालक, आनंद भडकवाड व नितीन चराटे यांचे पथकाने कारवाई केली.

Previous Post

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची सपत्नीक निमढेला व्याघ्र प्रकल्पला भेट, वाघांच्या दर्शनाने झाला रोमांचित

Next Post

महावितरण कार्यालयात शिवजयंती साजरी

Related Posts

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
Next Post
महावितरण कार्यालयात शिवजयंती साजरी

महावितरण कार्यालयात शिवजयंती साजरी

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026