No Result
View All Result
- पुणे – व्हिजेटीआय कॉलेजमध्ये शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी कॉलेजमधील विद्यर्थांना मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, आपण शिवरायांचे वारसदार आहोत हे कधी विसरू नका, मराठी पताका ही कायम स्वरूपी डोक्यात ठेवा, तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे लक्षात ठेवा.
- वारस हा फक्त आई आणि वडिलांचा नसतो तो आपल्या भूमीकडून देखील असतो, ही गोष्ट जपा आणि वाढवा, आणि या सगळ्या काळाला कधी विसरू नका, कधीही जाति पातीच्या भानगडीत पडू नका. मित्र-मैत्रीण करताना कधीही कोणाची जात पाहू नका, या जाति पाती मधून काहीही हाताला लागणार नाही, आपण मराठी आणि हिंदू आहोत येवढ फक्त लक्षात ठेवा. असा मोलाचा सल्ला राज ठाकरे यांनी कॉलेजवयीन मुला-मुलींना दिला आहे
No Result
View All Result