• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमंगलच्या लोटस योजनेतून 13 विद्यार्थ्यांना  आर्थिक मदत

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2023
in इतर घडामोडी
0
लोकमंगलच्या लोटस योजनेतून 13 विद्यार्थ्यांना  आर्थिक मदत
0
SHARES
0
VIEWS

मान्यवरांच्या हस्ते दोन लाख 35 हजारांच्या धनादेशाचे वितरण

  • सोलापूर – लोकमंगल फाउंडेशन संचालित लोटस योजनेतून एकूण 13 दत्तक विद्यार्थांना 2 लाख 35 हजार  आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीच्या धनादेश वाटपाचा कार्यक्रम नुकतेच प्रमुख पाहुणे प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवाजी पाटील, मोहन आलाट,  प्रवीण ननवरे, डॉक्टर शिवराज सरतापे, सुधीर ननवरे अंकुश आवताडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  • बोलताना प्रमुख मान्यवरांनी लोकमंगलच्या लोटस योजनेमुळे अनेक गरीब मुलांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होत आहे या योजनेचे अनुकरण सर्वांनी करण्यासारखे असल्याचे सांगितले.
  • समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या मदतीने पुरविणे हे ध्येय समोर ठेवून आ. सुभाष  देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि रोहन देशमुख आणि मनीष  देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल ऑर्गनायझेशन फॉर टीचिंग अंडर प्रिव्हिलेज स्टुडंट्स
  • (लोटस) ची वाटचाल 2015 पासून आजतागायत  सुरू आहे. जात, धर्म ,भाषा, प्रांत यांचा कसलाही विचार न करता केवळ समाजातील गरीब गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना “लोटस” कडून शिक्षणासाठी दत्तक घेतले जाते. त्यांचा संपूर्ण आर्थिक खर्च संस्थेकडून केला जातो. आजपर्यंत एकूण 175 विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले असून 73 लाख 95 हजार 352 रुपयांचा निधी विद्यार्थ्यांना वितरित केला आहे. यामध्ये मेडिकल इंजिनियर फार्मसी अग्रिकल्चर आदी सर्व क्षेत्रात प्रवेशित विद्यार्थ्यांसोबत कला-क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांनी केली बक्षी समितीच्या अहवालाची होळी

Next Post

श्री संत सेवालाल महाराज याची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी

Related Posts

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
Next Post
श्री संत सेवालाल महाराज याची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी

श्री संत सेवालाल महाराज याची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026