• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नूतन जिल्हा उपनिबंधक म्हणून किरण गायकवाड यांनी घेतला पदभार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 6, 2023
in इतर घडामोडी
0
नूतन जिल्हा उपनिबंधक म्हणून किरण गायकवाड यांनी घेतला पदभार
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर : जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नियुक्त झालेले नवे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी सोमवारी सकाळी भोळे यांच्याकडून पदभार घेतला. पहिल्याच दिवशी त्यांच्या कामात सकारात्मकता पाहायला मिळाली.
  • पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध सावकारकी, बाजार समितीमध्ये सुधारणा तसेच बँकांची थकीत कर्जे यावर भाष्य केले. ते म्हणाले, खाजगी सावकारकीच्या जिल्ह्यात अनेक तक्रारी आहेत. सर्व तक्रारीची शहानिशा करून त्या 3 ते 4 महिन्यात निकाली काढल्या जातील, असे सांगत जिल्ह्यातील अवैध सावकारकी मोडीत काढण्याचा इशारा त्यांनी दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भविष्यात सर्व बाबी ऑनलाइन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल या दृष्टीने प्रयत्न राहतील. बँका बंद पडण्यापेक्षा त्या कशा चालू राहतील यासाठी प्रयत्न असेल, कर वसुलीवर फोकस राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • गायकवाड हे 2003 साली मुंबई येथे कस्टम ऑफिसर होते, 2007 ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी झाले नंतर त्यांचा ओढा हा सहकारी संस्थाकडे वाढला ते 2009 साली जिल्हा उपनिबंधक झाले.
Previous Post

मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ प्रश्नामुळे मेट्रो कारशेड प्रकल्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ?

Next Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत महाराष्ट्राने देशाला प्रबोधन करावे – डॉ. शैलेंद्र देवळाणकर

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत महाराष्ट्राने देशाला प्रबोधन करावे – डॉ. शैलेंद्र देवळाणकर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत महाराष्ट्राने देशाला प्रबोधन करावे - डॉ. शैलेंद्र देवळाणकर

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026