• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या शेतकऱ्याने घेतले एका एकरात नऊ लाखाचे उत्पन्न

admin by admin
January 3, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूरच्या शेतकऱ्याने घेतले एका एकरात नऊ लाखाचे उत्पन्न
0
SHARES
0
VIEWS

एस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील माळशिरस येथील मगर निमगावातील एका शेतकऱ्यांनं अवघ्या सहा महिन्यात फक्त एकरभरात नऊ लाखांचं उत्पन्न घेतलं आहे. त्या शेतकऱ्याचं नाव युवराज मगर असे आहे. मगर यांच्याकडे सात एकर जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी ऊसाचे उत्पन्न न घेता डाळींब, मका, केळी आणि मिरचीची लागवड केली. गेल्यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे येथील बहुतांश शेतकरी ऊस लागवड करत नाहीत.

मगर यांनी जुलै महिन्यात एकरभर शेतीमध्ये मिरचीची लागवड केली. आतापर्यंत मगर यांना एकरभर मिर्चीसाठी ७०,००० रूपयांचा खऱ्च झाला झाला आहे. अवघ्या सहा महिन्यात यामधून त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळालं आहे. मगर यांनी आतापर्यंत एकरभरातून ३५ टन मिर्ची विकली असून अद्याप १५ टन मिर्ची निघेल असा अंदाच आहे. ३५ टन मिर्चीला प्रतिकिलो सरासरी २५ रूपयांचा भाव मिळाल्याने मगर यांना सात लाख रूपये मिळाले. शेततात असलेल्या १५ टन मिर्चीतून बाजारभावातून दोन लाख मिळतील असा अंदाज आहे.

शेतीची पद्धत –
युवराज मगर यांनी ऊसाच्या शेतीला दुष्काळात फटका बसल्याने आपल्या शेतात पीक बदल केला. त्यांनी आपल्या सात एकर जमिनीवर विविध पिके-भाज्या घेतल्या. एकरभर त्यांनी मिर्चीची लागवड केली. लागवड करताना नांगरणी करून रोटावेटर केलं. खते टाकल्यानंतर मल्चिंग पेपर अंथरला. मगर यांनी एक एकरात अकरा हजार रोपे लावली आहेत. अमावस्या आणि पौर्णिमा वेळी अळी न होण्यासाठी फवारणी केली.

Previous Post

नोव्हेंबर महिन्यात ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या

Next Post

ठाकरे सरकारला घरचा आहेर ; ‘या’ मंत्र्याने दिला राजीनामा

Related Posts

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…
मुख्य बातमी

TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…

June 21, 2026
Next Post
ठाकरे सरकारला घरचा आहेर ; ‘या’ मंत्र्याने दिला राजीनामा

ठाकरे सरकारला घरचा आहेर ; 'या' मंत्र्याने दिला राजीनामा

ताज्या बातम्या

विश्वकर्मा फाऊंडेशनच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप

विश्वकर्मा फाऊंडेशनच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
अखेर पुण्यात मान्सूनची एन्ट्री !

अखेर पुण्यात मान्सूनची एन्ट्री !

June 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026