• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनपातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवावा – महामानव डॉ. आंबेडकर ट्रेड युनियन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2023
in इतर घडामोडी
0
मनपातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवावा – महामानव डॉ. आंबेडकर ट्रेड युनियन
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर : महापालिकेतील 1995 नंतरच्या 237 रोजंदारी, बदली आणि 22 वाहन चालक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रलंबित प्रस्ताव महापालिका प्रशासनाने शासनाकडे त्वरित पाठवावा अशी मागणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
  • महापालिकेतील दि. 6 एप्रिल 1995 नंतरचे असलेले रोजंदारी, बदली कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून शहरातील साफसफाईचे काम करत आहेत. कोविडसारख्या जीवघेण्या महामारीमध्ये सुद्धा आपल्या कुटुंबाची परवा न करता कर्तव्य पार पाडले. या कर्मचारीपैकी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत तर काहीजण मरण पावले आहेत.
  • सेवेत कायम करण्याच्या शासनाच्या सकारात्मक धोरणानंतर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. तर दुसरीकडे महापालिकेतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनने या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून अनेक वेळा नगर विकास खाते मंत्रालय यांच्याकडे बैठका लावून निवेदन सादर केली आहेत.
  • रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासनाने सुरु केली असून या संदर्भातला प्रस्ताव सोलापूर महापालिका सामान्य प्रशासन विभागाने तयार केला आहे. तो त्वरित शासनाकडे पाठवावा म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन पाठपुरावा करत आहे. महापालिकेत हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो त्वरित नगरविकास विभागाकडे पाठविल्यास शासन स्तरावर पुढील कार्यवाही होऊन या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
  • हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा अशी मागणी युनियनच्या वतीने केली आहे. दरम्यान, हा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस पाठवला जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, उपाध्यक्ष बी. टी.जाधव, अरुण मेत्रे, गौतम नागटिळक, राम चंदनशिवे, रवींद्र कदम, सायबना हदीमनी व पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post

खाटीक पक्षी

Next Post

सोलापुरातील विविध पर्यावरणीय संस्थांकडून “त्या” मृत काळविटांना दुर्घटनास्थळी श्रद्धांजली अर्पण

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
सोलापुरातील विविध पर्यावरणीय संस्थांकडून “त्या” मृत काळविटांना दुर्घटनास्थळी श्रद्धांजली अर्पण

सोलापुरातील विविध पर्यावरणीय संस्थांकडून "त्या" मृत काळविटांना दुर्घटनास्थळी श्रद्धांजली अर्पण

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026