• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रावजी सखाराम हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली ग्रह ताऱ्यांची सफर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2023
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
रावजी सखाराम हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली  ग्रह ताऱ्यांची सफर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापुरातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक अशा रावजी सखाराम हायस्कुल या शाळेत हरित वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने ४/२/२०२३ रोजी संध्याकाळी ७ ते ९.३० या कालावधीत “आकाश निरीक्षण” हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक यांना दूरदर्शी दुर्बीण आणि व्ही आर बॉक्स या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने अवकाशाची सफर घडवून आणली. दुर्बिणीने चंद्राचा पृष्ठभाग प्रत्यक्ष पाहण्याचा आणि व्ही आर बॉक्स मधून आभासी पद्धतीने ग्रहावर फिरण्याचा अनुभव यावेळी सर्वांनी घेतला. याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष अमित बनसोडे यांनी अवकाश, सूर्यमाला, ग्रह व तारे, गुरुत्वाकर्षण शक्ती व आकाश निरीक्षण कसे करायचे या बद्दल मार्गदर्शन केले. सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंद्रावरील काळे ठिपके म्हणजे डाग नसून चंद्राच्या पृष्ठभागावरील मोठ मोठे खड्डे असल्याचे आज आम्हाला पाहता आले अशी सुंदर प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. अशा उपक्रमांमुळे सोलपूरतून ही नासा, इसरो यांसारख्या अवकाश केंद्रात जाऊन काम करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळेल असा विश्वास शाळेतील उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला.
यावेळी शाळेचे वसंत नागणे,अण्णा दिक्षित, सुवर्णमाला आधटराव, संतोष वालवडकर, महावीर आळंदकर, सुनीता पाटील, अविनाश शिंदे हे शिक्षक उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनच्या वतीने रोहन खंदारे,अजय आलटे, विद्या थोरात, सागर संभारम, प्रतीक भडकुंबे, विलास गंजगी आणि संबिनी बनसोडे यांनी परिश्रम घेतले. अवकाश निरीक्षण हा उपक्रम राबविण्यासाठी इच्छुकांनी फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Previous Post

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी; शिराळे, पांगरी येथील फटाका कारखान्याचे स्फोटातील मुख्य आरोपी तामिळनाडू येथुन जेरबंद

Next Post

सूर्योदय_नव्हे_चंद्रदर्शन

Related Posts

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
Next Post
सूर्योदय_नव्हे_चंद्रदर्शन

सूर्योदय_नव्हे_चंद्रदर्शन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026