• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पेन्शनर्स असोसिएशनचा सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2023
in इतर घडामोडी
0
पेन्शनर्स असोसिएशनचा सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर – सोलापूर जिल्हा पेन्शनर्सअसोसिएशनच्या पन्नास वर्षातील कारकिर्दीनिमित्त छाया प्रकाश फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या दालनात हा सत्कार कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत व प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव उंब्रजकर यांना वृक्ष देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
  • यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे,लेखाधिकारी कैलास कुंभार, लेखाधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सोलापूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष जी. टी. जाधव, कार्याध्यक्ष नारायण साळुंखे, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
  • सोलापूर जिल्हा पेन्शन असोसिएशनला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत 1970 रोजी नोंदणी झालेल्या या संस्थेने सोलापूर जिल्ह्या मधील अनेक पेन्शनच्या अडचणी सोडवण्याचे काम केलेला आहे या त्यांच्या कार्याबद्दल छाया प्रकाश फाउंडेशनच्या वतीने त्यांना नुकताच 75 हजार रुपये रोख व मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्थ विभागाचे वतीने संस्थेच्या पदाधिकारी यांचा वृक्ष भेट देऊन गौरव करणेत आला.
  • जिल्हा परिषदेचा अर्थ विभागाचे चांगले सहकार्य – अध्यक्ष – उंब्रजकर
    जिल्हा परिषदे च्या अर्थ विभागात पेन्शनर्स ची प्रकरणे व पेन्शनचा लवकर निपटारा होतो. निवृत्त कर्मचारी यांचे जिवन पेन्शनवर अवलंबून असतो. मुख्य लेखा वित्त अधिकारी अजय पवार यांचेमुळे पेन्शनर्सचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. चांगली सेवा दिली जात असलेमुळे पेन्शनर्स ऋणी असल्याचे सांगितले.
Previous Post

पाणथळ दिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्रात पक्षी निरीक्षण संपन्न

Next Post

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचं निधन

Related Posts

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
Next Post
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचं निधन

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचं निधन

ताज्या बातम्या

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

June 19, 2026
शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026