• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवेढा पोलीसांनी अवैध्य गुटखा वाहतूक करण्या-या पीकअपसह २३,४०, ४४०/- रुपये किंमतीचा गुटखा पकडला

Yes News Marathi by Yes News Marathi
February 2, 2023
in इतर घडामोडी
0
मंगळवेढा पोलीसांनी अवैध्य गुटखा वाहतूक करण्या-या पीकअपसह २३,४०, ४४०/- रुपये किंमतीचा गुटखा पकडला
0
SHARES
0
VIEWS

दिनांक ०१/०२/२०२३ रोजी मा. पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजे चडचण (कर्नाटक राज्य) येथून एक महिंद्रा बोलेरो पीकअप मधून काही इसम हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैध्यरित्या घेवून येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोहेकॉ / महेश कोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोना / सुनिल मोरे, पोकॉ/ मळसिध्द कोळी, पोकॉ/ अजित मिसाळ, पोकॉ/ खंडाप्पा हात्ताले, असे पथक तात्काळ मौजे मरवडे, ता. मंगळवेढा गावाकडे खाजगी वाहनाने रवाना झाली. हे पथक टीम मरवडे गावाच्या अलीकडे हॉटेल सहयाद्रीच्या समोर कच्च्या रस्त्याजवळ आले असता ८.३० वा.चे सुमारास समोरून एक महिंद्रा पीकअप वाहन आले/ त्यावेळी सदर पीकअपला थांबविले व सदर पीकअपचे आर.टी.ओ नंबर पाहता तो एम. एच ०८ डब्ल्यु ४३९९ असा दिसून आला. सदर पीकअपमध्ये दोन इसम होते. तेव्हा त्यांचे नांव, गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव १) संभाजी अमसिध्दराव बन्ने (वय ३९ वर्षे रा. कमलापूर ता. सांगोला जि. सोलापूर), २) बिकेन्नी गणपती नाव्ही (वय ३२ वर्षे जालिहाळ बु॥ ता. जत जि.सांगली) असे असल्याचे सांगितले. त्यावेळी सदर पीकअपच्या हौदयात काय आहे असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर पीकअपच्या हौदयात गुटखा असल्याचे सांगितले. सदर गुटखा माल व पिकअप वाहन हे कोणाचे मालकीचे आहे असे विचारले असता त्याने सदरचा गुटखा हा ३) अमित विभुते (रा. मंगेवाडी ता. सांगोला जि. सोलापूर) व पिकअप वाहन मालक हा ४) तानाजी माळी (रा. एकतपूर रोड सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर) असे असल्याचे सांगितले. सदरचा गुटखा हा कोठून आणला असे विचारले असता त्याने सदरचा गुटखा हा ५) मल्लु चांदकोटी (रा. चडचण ता. चडचण जि. विजापूर राज्य कर्नाटक) याच्याकडून आणल्याचे सांगत आहे. त्यानंतर सदर तिन्ही इसमाना महिन्द्रा पिकअपसह पिकअपमधील मुदेमाल पोलीस स्टेशनला घेवून येवून दोन पंचासमक्ष पिशव्या तपासून पाहता त्यात खालील वर्णनाचा मुदेमाल मिळून आला.

त्याचे वर्णन खालील प्रमाणे :
१) १,२४,८००/- त्यात विमल पान मासालाचे १०४० पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत १२० रूपये प्रमाणे
२) ३१,२००/- त्यात व्ही – १ तंबाखुचे १०४० पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत ३० रूपये प्रमाणे.
३) ३,७३, १२०/- त्यात हिरा पान मसाला २१२० पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत १७६ रूपये प्रमाणे.
४) ९३,२८० /- त्यात रॉयल ७१७ तंबाखुचे २१२० पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत ४४ रुपये प्रमाणे.
५) १,५५,५८४/- त्यात केसर युक्त विमल पान मसालाचे ८३२ पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत १८७ रूपये प्रमाणे
६) २७,४५६ / – त्यात व्हि-१ टोबॉकोतंबाखुचे ८३२ पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत ३३ रूपये प्रमाणे.
७) ३,७४,२२०/- त्यात विमल पान मसालाचे १८९० पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत १९८ रूपये प्रमाणे.
८) ४१,५८०/- त्यात व्ही-१ टोबॅको तंबाखुचे १८९० पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत २२ रूपये प्रमाणे.
९) २,१८,४००/- त्यात आर.एम.डी पान मसालाचे २८० पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत ७८० रुपये प्रमाणे.
१०) १,००८००/- त्यात एम सेंटेंट तंबाखुचे २८० पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत ३६० रुपये प्रमाणे.
११) ८,००,०००/- त्यात एक महिन्द्रा बोलेरो कंपनीचे चारचाकी पिकअप त्याचा आर.टी.ओ नंबर एम. एच ०८ डब्ल्यु ४३९९ असा असलेला जुवाकिअं. २३,४०,४४०/- असा एकूण वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आहे.

त्यानंतर पोलीस ठाणेस आणून मा. सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर यांना सदर वाहनातील गुटखा जन्यपदार्थ व इसम यावर योग्य ती कायदेशीर कारवाईक करणेबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यांनतर मा. सहा. आयुक्त औषध प्रशासन विभाग सोलापूर यांच्या पथकाने मंगळवेढा पोलीस ठाणेस येवून सदरचा मुददेमाल व इसम यांना त्याचे ताब्यात दिले.

येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा गुटखाजन्य माल व वाहन, आरोपी मिळून आल्याने सदरचा मुददेमला पंचनामा करून मा. सहा. आयुक्त औषध प्रशासन विभाग सोलापूर यांनी सदर मुददेमालाचा पंचनामा करून वरील अटक केलेले `इसम यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाणेस भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २७२, २७३ व ३२८ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (i) व २६ (2) (ii), २६ (२)(iv), सहवाचन कलम २७ (३) (E), कलम ३० (२) (1) शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / ९०५ महेश कोळी हे करीत आहेत.

सदर कारवाई करीता पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम, मंगळवेढा विभाग मंगळवेढा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी व त्याचे पथकातील पोहेकॉ / महेश कोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोना / सुनिल मोरे, पोकॉ/ मळसिध्द कोळी, पोकॉ/ अजित मिसाळ, पोकॉ / खंडाप्पा हाताळे, यांचेसह कारवाई केली आहे.

Previous Post

गुलाबी साडीत प्राजक्ता माळीचा एथनिक लूक!

Next Post

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

Related Posts

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
Next Post
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

ताज्या बातम्या

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026