• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ

Yes News Marathi by Yes News Marathi
January 22, 2023
in मुख्य बातमी
0
तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ
0
SHARES
1
VIEWS

चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर नेहमी एकसारखे नसते. चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार असते. लंबवर्तुळाकार कक्षेमुळे, कधी चंद्र पृथ्वीपासून खूपच जवळ असतो, तर कधी फारच दूर असतो. यावर्षी तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळआला होता. शनिवारी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. असा योग हजारो वर्षानं जुळून आला आहे. 21 जानेवारी रोजी चंद्र आणि पृथ्वी एकमेकांच्या फार जवळ होते. पण अमावस्या असल्यामुळे पृथ्वीच्या इतक्या जवळ असलेला चंद्र आपल्याला दिसला नाही.
चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ
आपल्या सौरमालेमध्ये पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. तसेच चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. चंद्र लंब वर्तुळाकार आकारात पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो, त्यामुळे एक वेळ अशी येते जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि एक वेळ अशी येतो जेव्हा तो पृथ्वीपासून सर्वात दूर असतो. 2023 या वर्षी तब्बल 993 वर्षांनंतर अशी वेळ आली जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला. पण शनिवारी अमावस्या असल्यामुळे हे सुंदर दृष्यं आपल्याला पाहता आलं नाही.
993 वर्षांनी दुर्मिळ योग
चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ होता, पण अमावास्या असल्यामुळे उत्तम योग जुळूनही आपल्याला हा अद्भूत नजारा पाहता आला नाही. 21 जानेवारी 2023 रोजी 933 वर्षांनंतर चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. याआधी ही खगोलीय घटना 1030 साली घडली होती. आता हा दुर्मिळ योग 345 वर्षांनी दिसणार आहे, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. शनिवारी हा दुर्मिळ योग होता, पण अमावस्येमुळे आपण ही सुंदर खगोलीय घटना पाहण्यापासून मुकलो आहे.
आता 345 वर्षांनी पृथ्वीच्या अगदी जवळ येणार चंद्र
993 वर्षांनंतर अशी भौगोलिक घटना घडली आहे, जी आपल्याला पाहता आली नाही. 993 वर्षांनंतर शनिवारी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आला होता. तर रविवारी म्हणजे, आज शुक्र आणि शनि चंद्राच्या अगदी जवळ असतील आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहता येतील.
आज शुक्र आणि शनिसुद्धा चंद्राच्या जवळ
आज रविवारी आणखी एक योगायोग घडणार आहे. आज म्हणजेच, 22 जानेवारीला शुक्र आणि शनि चंद्राच्या खूप जवळ येणार आहे. खगोलीय घटनेनुसार हे दोन्ही ग्रह एका रेषेत म्हणजेच एकामागे एक दिसतील. हा दुर्मिळ योग संयोग दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे.

Previous Post

प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा समावेश

Next Post

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन

Related Posts

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
मुख्य बातमी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
Next Post
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन

ताज्या बातम्या

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026