• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा सुपर ग्लॅम लूक!

by Yes News Marathi
December 24, 2022
in लाईफ स्टाईल
0
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा सुपर ग्लॅम लूक!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 14 मध्ये दिसल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबतच्या नातेसंबंधामुळे ती देखील चर्चेत राहिली आहे. तेजूचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

ती अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे हेडलाईन बनवते. आणि, तेजूने तिच्या ताज्या फोटोशूटमधील काही सुंदर छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तिने नेव्ही ब्लू कलरचा एका बाजूला खांद्यावर हाई थाई स्लिट गाऊन घातला आहे.

तिने तिचे केस फक्त बनमध्ये बांधलेले आहेत. तिने तिच्या लूकला गोल्डन इअरस्टड्स, एका हातात गोल्डन कलरच्या बांगड्या, रिंग्जने ऍक्सेसरी केली आहे. हाई ब्लॅक स्ट्रीपी हिल्ससह तिने तिच्या लूकमध्ये अधिक हॉटनेस वाढवला आहे.

Tags: tejasswi prakashTejasswi Prakash blue gowntejasswi prakash latest photoshoot
Previous Post

मुंबई हादरली, १५ वर्षीय मुलीवर सहा जणांकडून अत्याचार

Next Post

‘टिफीन टाइम’ चित्रपटात सोलापूरची सुहानी झळकणार..

Next Post
‘टिफीन टाइम’ चित्रपटात सोलापूरची सुहानी झळकणार..

'टिफीन टाइम' चित्रपटात सोलापूरची सुहानी झळकणार..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group