• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रयत्न करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

Yes News Marathi by Yes News Marathi
October 13, 2022
in मुख्य बातमी
0
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रयत्न करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषद यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ चा निधी खर्च करण्यास अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आतापासूनच सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी करावी. निधी वेळेत खर्च होण्यासाठी लागणाऱ्या मंजुऱ्या घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चाबाबत आयोजित बैठकीत शंभरकर बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

शंभरकर यांनी सांगितले की, प्रत्येक विभागाने खर्चाचे वेळेत प्रस्ताव सादर करावेत. तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित ठेवू नयेत. जिल्हा नियोजन समितीकडे सर्व मान्यतेसह वेळेत प्रस्ताव सादर करावेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यात लागणारी आचारसंहिता, विधानपरिषद निवडणूक यामुळे प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास अडथळे येऊ नयेत, कालावधी कमी मिळणार आहे. यामुळे प्रस्तावांना मंजुरी घेऊन ठेवावी.

प्रत्येक विभागाने तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेसाठी काही अडचणी, समस्या असतील त्याबाबत विभागाच्या प्रमुखांशी बोलून सोडविता येतील. २०२३ अखेरपर्यंत निधी खर्च करण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. यामुळे संबंधित यंत्रणांनी गाफील न राहता प्रस्तावांना तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता मिळवून घ्याव्यात. कृषी, वन, महावितरण, क्रीडा, जिल्हा शल्यचिकित्सक, पशुसंवर्धन, जिल्हा उपनिबंधक, जलसंधारण, नगर प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद यंत्रणांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असल्याने त्यांनी प्रस्ताव त्वरित सादर करावेत. मार्चअखेर सर्व यंत्रणांचा निधी खर्च होण्यासाठी दक्षता घ्यावी, सूचनाही शंभरकर यांनी दिल्या

Previous Post

सोलापूर विद्यापीठात स्टार्टअप यात्रा कार्यक्रम; जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना!

Next Post

लम्पीसाठी साखर कारखान्यांनी समन्वय अधिकारी नेमावा – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचना

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post
लम्पीसाठी साखर कारखान्यांनी समन्वय अधिकारी नेमावा – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचना

लम्पीसाठी साखर कारखान्यांनी समन्वय अधिकारी नेमावा - मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचना

ताज्या बातम्या

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026