• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्‍ह्यात शनिवारी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 12, 2022
in इतर घडामोडी
0
जिल्‍ह्यात शनिवारी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्त शनिवार दि.१५ ऑक्टोबर रोजी २०२२ रोजी जिल्‍ह्यातील सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी व महाविद्यालयामध्ये जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

स्वामी यांनी सांगितले की, स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत राबविण्‍यात येणा-या स्‍वच्‍छतेच्‍या विविध कार्यक्रमांपैकी वैयक्तिक स्‍वच्‍छतेसाठी हात धुणे हा एक महत्‍वाचा भाग आहे. जनतेच्‍या स्‍वच्‍छतेविषयी जाणिवा समृध्‍द होवून सदृढ, निरोगी व आनंददायी जीवनासाठी जागतिक स्‍तरावर येत्या शनिवारी दि.१५ ऑक्‍टोबर हा दिवस दरवर्षी हात धुवा दिन म्‍हणून साजरा केला जाणार आहे. त्‍याअनुषंगाने जिल्‍ह्यात सर्वत्र स्वच्छ हात धुण्याचे प्रात्यक्षिक करुन जागतिक हात धुवा दिन साजरा करण्‍यात येणार आहे.

हात धुवा दिनाच्‍या संकल्‍पनेला धरुन अन्‍न स्‍वच्‍छता, हात धुण्‍याच्‍या महत्‍वाच्‍या वेळा विशेषतः स्‍वयंपाक करण्‍यापूर्वी, स्‍वयंपाक झाल्‍यावर, शौचाहून आल्‍यावर, जेवणापूर्वी, बाळाला जेवण भरविण्‍यापूर्वी, लहान बाळाची शी धुतल्‍यानंतर, झाडलोट केल्‍यानंतर, पाळीव प्राण्यांना स्‍पर्श केल्‍यानंतर, आजारी व्‍यक्‍तीच्‍या भेटीपूर्वी व नंतर, बाहेर खेळून, फिरुन आल्‍यानंतर साबणाने हात धुणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात ग्रामीण भागातील लोकशिक्षण घडवून आणण्‍यासाठी गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी हात धुण्‍याचे प्रात्‍यक्षिक करुन दाखविण्‍यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन ग्रामपंचायत तसेच शाळा, अंगणवाडी स्तरावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगताना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे आवश्यक आहे. शिवाय हात स्वच्छ न धुण्याचे फायदे तोटे सांगितल्यास वर्तन बदलास मदत होणार आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांसोबत हात धुण्याचे महत्त्व व त्यांचा आरोग्यास होणारा फायदा याबाबत चर्चा व संवाद साधण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शालेय स्तरावर या दिवसानिमित्त हाताची स्वच्छता या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, व पोस्टर तयार करणे आदी विविध प्रकारच्या स्पर्धा करण्यात याव्यात, असेही श्री. स्वामी यांनी सांगितले.

दरम्यान वैयक्तिक स्वच्छतेमध्ये स्वच्छ हात धुणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी नियमितपणे जेवणापूर्वी व जेवणानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्यामुळे शनिवारी जागतिक हात धुवा दिनी जिल्ह्यातील सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं./पाणी व स्वच्छता) इशाधीन शेळकंदे यांनी केले आहे.

Previous Post

आई मी नक्की परत येईन, कोठडीत असलेल्या संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

Next Post

सोलापूर ॲट्रॉसिटी प्रकरणात 213 पीडितांना 3 कोटी 40 लाखाची देण्यात आली मदत

Related Posts

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
Next Post
सोलापूर ॲट्रॉसिटी प्रकरणात 213 पीडितांना 3 कोटी 40 लाखाची देण्यात आली मदत

सोलापूर ॲट्रॉसिटी प्रकरणात 213 पीडितांना 3 कोटी 40 लाखाची देण्यात आली मदत

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026