• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मधुबन फार्म अँड नर्सरी येथे द्राक्ष उत्पादन-तंत्र कार्यशाळा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2022
in इतर घडामोडी
0
मधुबन फार्म अँड नर्सरी येथे द्राक्ष उत्पादन-तंत्र कार्यशाळा संपन्न
0
SHARES
1
VIEWS

जॉन डियर ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते मधुबन ट्रॅक्टर्स तसेच मधुबन फार्म अँड नर्सरी व आत्मनिर्भर किसान प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी द्राक्ष उत्पादन तंत्र कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत नारायणगावं चे ‘विषमुक्त दहा ड्रम तंत्रज्ञान’ संशोधक शास्त्रज्ञ श्री मंगेश भास्कर यांनी ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्ष व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ‘छाटणीनंतर जल व्यवस्थापन’ या संदर्भात जल व्यवस्थापन तज्ञ श्री नितीन जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आत्मनिर्भर किसन प्रकल्पाचे समन्वयक श्री नानासाहेब कदम, एन.एम.के – वन गोल्डन सिताफळाचे निर्माते डॉ. नवनाथ कसपटे, जॉन डीअर इंडिया प्रा.लि. चे असिस्टंट एरिया मॅनेजर कैलास तासकर, मुख्याधिकारी प्रशांत कुलकर्णी जल अभियंता गोकुळ गीते कृषी उद्योग मार्गदर्शक अभियंता अमोल वाघमारे डीआरपी कृषी विभाग उस्मानाबादचे अशोक गडकर, मधुबन ट्रॅक्टर चे चेअरमन प्रवीण कसपटे, रवींद्र कसपटे मुख्य व्यवस्थापक माणिक हजारे ॲड. विक्रम सावळे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नानासाहेब कदम यांनी केले. पोलीस खात्यातून रिटायर झाल्यानंतर एक गुंठा सुद्धा जमीन नसताना देखील शेती हे आपले कार्यक्षेत्र मानून तन-मन-धनाने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जे काही करता येईल ते आपण करत असल्याचे मत त्यांनी या कार्यशाळेच्या निमित्ताने व्यक्त केले. तसेच पंतप्रधानांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी आत्मनिर्भर किसान प्रकल्पाची सुरुवात करत असल्याचे सांगितले.


शास्त्रज्ञ श्री मंगेश भास्कर यांनी दहा ड्रम तंत्रज्ञानाचे सर्व मुद्दे सखोल पद्धतीने समजावून सांगितले व द्राक्ष उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले. श्री अशोक गडकर यांनी शेतकऱ्यांना शासकीय योजना संदर्भातील माहिती दिली.


जॉन डीअर इंडिया प्रा. लि. चे असिस्टंट एरिया मॅनेजर कैलास तासकर यांनी जॉन डियर च्या नवीन 36 एचपी ट्रॅक्टरचे खास द्राक्ष बागायतदार यांच्यासाठी असणारे महत्त्व तसेच त्याचे वैशिष्ट्य आणि फायदे समजावून सांगितले तसेच मॅट ( मल्टी ॲप्लिकेशन टीलेज) हे विशेष अवजार जे अंतर्गत नांगरणी करणे, खोडाला माती लावणे, सरी तयार करणे, पाट तयार करणे हे सर्व काम करणारे एकच अवजार आहे याचीही सखोल माहिती दिली.


ॲड. विक्रम सावळे यांनी शाश्वत शेती व जल व्यवस्थापन यावर आपले विचार व्यक्त केले. तसेच नव नवीन तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या जॉन डियर कंपनीचे देखील कौतुक केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन पाच ग्राहकांना जॉन डीअर ट्रॅक्टर सुपूर्द करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुबन ट्रॅक्टर्स, मधुबन फार्म अँड नर्सरी तसेच आत्मनिर्भर किसान प्रकल्प यांच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नरेश ठाकूर यांनी केले तर आभार प्रवीण कसपटे यांनी मानले.

Previous Post

दिवाळी पर्यंत होटगीरोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू न झाल्यास चक्री उपोषण करणार

Next Post

मुलायमसिंह यादव व्हेंटिलेटरवर

Related Posts

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
Next Post
मुलायमसिंह यादव व्हेंटिलेटरवर

मुलायमसिंह यादव व्हेंटिलेटरवर

ताज्या बातम्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026