• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची भेट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ

Yes News Marathi by Yes News Marathi
September 28, 2022
in मुख्य बातमी
0
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची भेट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : केंद्र सरकारने एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना दसरा-दिवाळीची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे महागाई भत्ता आता 34 टक्क्यांहून वाढून आता 38 टक्के झाला आहे. केंद्र सरकारने लागू केलेली महागाई भत्त्यातील वाढ ही जुलै 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या काळासाठी असणार आहे. कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना आता 38 टक्के प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे असणार आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 34 टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. मात्र, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता महागाई भत्त्यात वाढ करत 38 टक्के केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या वेतनात वाढीव महागाई भत्ता येणार आहे. मागील तीन महिन्यांच्या महागाई भत्ता मिळणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दसरा-दिवाळीत मोठा दिलासा मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहे. आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

Previous Post

मृणाल ठाकूरने इंस्टाग्रामवर सुंदर इथनिक साडी परिधान केलेले फोटो अपलोड केले आहेत

Next Post

सोनाली म्हणते की आजी हे नऊ वेगवेगळ्या रूपांमध्ये दुर्गेचे पहिले रूप आहे!

Related Posts

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
Next Post
सोनाली म्हणते की आजी हे नऊ वेगवेगळ्या रूपांमध्ये दुर्गेचे पहिले रूप आहे!

सोनाली म्हणते की आजी हे नऊ वेगवेगळ्या रूपांमध्ये दुर्गेचे पहिले रूप आहे!

ताज्या बातम्या

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026