दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील सर्वात फॅशनेबल अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.या फोटोशूटदरम्यान दीपिकाचे एकापेक्षा एक सुंदर लूक कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
या फोटोमध्ये दीपिकाने काळ्या आणि सोनेरी रंगाची साडी घातली असल्याचे तुम्ही पाहू शकता. या साडीवर ऑफ शोलडर ब्लॅक ब्लाउज अतिशय आकर्षक आहे.
या पारंपारिक लुकसाठी तिने लांब कानातले, हेअर बेल्ट आणि अंगठ्या निवडल्या आहेत.तिचे केस एका अंबाड्यात बांधलेले होते.
ज्युरी सदस्य म्हणून तिने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 साठी हा लूक केला होता.सर्व छायाचित्रे दीपिका पदुकोणच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहेत.