• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आशिया चषक जिंकताच श्रीलंका संघावर पैशांचा पाऊस

Yes News Marathi by Yes News Marathi
September 12, 2022
in मुख्य बातमी
0
आशिया चषक जिंकताच श्रीलंका संघावर पैशांचा पाऊस

Cricket - Asia Cup - Final - Pakistan v Sri Lanka - Dubai International Stadium, Dubai, United Arab Emirates - September 11, 2022 Sri Lanka players celebrate with the trophy after winning the Asia Cup REUTERS/Christopher Pike - UP1EI9B1GJNC7

0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : श्रीलंका संघाने आशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला 23 धावांनी मात देत चषकावर नाव कोरलं आहे. या विजयानंतर श्रीलंका संघाच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. यावेळी त्यांचा कर्णधार दासुन शनाका याला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने 1.50 लाख डॉलर्सचा चेक दिला. तसंच सामनावीर आणि मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंनाही यावेळी मोठी रक्कम मिळाली.

श्रीलंका संघाने अंतिम सामना जिंकत आशिया कप 2022 जिंकल्यानंतर त्यांना 1.50 डॉलर्स बक्षीस म्हणून मिळाले. दरम्यान दीड लाख डॉलर्स भारतीय रुपयांमध्ये विचार केल्यास 1.2 कोटी इतके आहेत. तर मालिकावीर वानिंदु हसरंगा याला 15 हजार डॉलर्सचा चेक मिळाला. भारतीय रुपयांनुसार ही किंमत 12 लाख रुपये इतकी आहे. तसंच फायनलमध्ये कमाल कामगिरी करणाऱ्या भानुका राजपक्षे याला 5 हजार डॉलर्स तर बेस्ट कॅच ऑफ द मॅचसाठी 3 हजार डॉलर्सचा चेक मिळाला. दुसरीकडे पाकिस्तान संघाला उपविजेता म्हणून 75 हजार डॉलर्स (भारतीय रुपयांनुसार 60 लाख रुपये) देण्यात आले.

Previous Post

संजना सांघीनी थायलंडमध्ये तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोज शेअर केले आहेत

Next Post

आमनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मालदीवच्या व्हेकेशनचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Related Posts

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
Next Post
आमनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मालदीवच्या व्हेकेशनचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

आमनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मालदीवच्या व्हेकेशनचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

ताज्या बातम्या

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026