रुबिना तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये सुंदर दिसत आहे.

रुबिनाचा हा ड्रेस खूपच बोल्ड आहे. रुबिनाने फ्रंट ओपन ड्रेस घातला असून तिचा क्लीवेज दिसत आहे.

रुबिना दिलीक सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसाठी तिच्या सर्वोत्तम लूकची छायाचित्रे शेअर करत असते.

