निक्की तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती नेहमीच बोल्ड लूक शेअर करत असते.
निक्की तांबोळीने ऑरेंज टॉप आणि ब्लू जीन्स परिधान केली आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेक-अप केला आहे आणि तिचे केस कुरळे आणि मोकळे सोडले आहेत.
पत्ता:
© YES News Marathi (2025)
अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र