अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या त्यांच्या आगामी ‘लिगर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
अलीकडेच विजय आणि अनन्या त्यांच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्यांच्या कॅज्युअल पण स्टायलिश ड्रेसमध्ये दिसले.
अनन्याने रंगीत कट-स्लीव्ह डीप नेकलाइन टॉप, लाल पँट आणि पांढरे स्नीकर्स घातलेले आहेत.
तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत आणि तिचा मेकअप साधा ठेवला आहे