एका पिक्चर शूट दरम्यान आलिया भट्टने पहिल्यांदा तिचा बेबी बंप दाखवला.
आलिया भट्टने एक जबरदस्त पिक्चर शूट पूर्ण केले आहे.
यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.
या शूटिंगला आलियाने चॉकलेटी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
Join WhatsApp Group