• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भीमा साखर कारखान्याच्या २१२८ जणांचेे सभासदत्व रद्द

Yes News Marathi by Yes News Marathi
April 6, 2022
in मुख्य बातमी
0
भीमा साखर कारखान्याच्या २१२८ जणांचेे सभासदत्व रद्द
0
SHARES
0
VIEWS

मोहोळ : टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २१२८ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश सोलापूर विभागाचे प्रादेशिक साखर सहसंचालक राजकुमार दराडे यांनी ११ मार्च रोजी दिला आहे. कारखान्याला ऊसपुरवठा न करणारे, कार्यक्षेत्रातील व शेतकरी नसलेले आणि केवळ निवडणूक लढवणे आणि मतदान करणे या राजकीय हेतूने प्रेरित सभासद झालेल्या २४५१ सभासदांची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा कलम ११ नुसार चौकशी करावी. त्यांचे सभासदत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण व नानासाहेब पवार यांनी केली होती. त्यावर हा आदेश दिला आहे. त्याला सहकारमंत्री यांच्याकडे आव्हान दिले आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर या आदेशाने विरोधी गटाला धक्का बसला आहे. तर तालुक्यातील साखर पट्ट्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

९ सप्टेंबर २०२१ रोजी चव्हाण व पवार यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे तक्रार केली होती. भीमा कारखान्याचे २४५१ सभासद कारखान्याला ऊसपुरवठा करत नाहीत. त्यांनी १० गुंठ्यांपेक्षा जास्त क्षेत्रात ऊस पिकवला नाही व ते कार्यक्षेत्रात नसल्याने शेतकरी नाहीत. मात्र, कारखान्याने राजकीय हेतूने प्रेरित त्यांना ऊस उत्पादक सभासद म्हणून दाखवले आहे. यातील अनेक सभासदांनी कारखान्याची शेअर्स रक्कमही पूर्णपणे भरलेली नाही. त्यामुळे याची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा कलम ११ नुसार चौकशी करून त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली होती.

त्यावर प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्यासमोर सुनावणी झाली. तेव्हा शिवाजी चव्हाण, सतीश भोसले यांच्यासह सभासदांच्या वतीने अॅड. वैभव देशमुख यांनी बाजू मांडली. तर या सभासदांनी सलग तीन वर्षे कारखान्यास ऊस घातला नाही. ते कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ६१ गावांतील नसल्याचे तक्रारदारांनी पुराव्यासह मांडले. त्यामुळे ते कारखान्याच्या उपविधींची पूर्तता करत नसल्याने प्रादेशिक साखर सहसंचालक दराडे यांनी २४५१ पैकी २१२८ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश दिला. तसेच त्यांची शेअर्स अनामत रक्कम त्यांना परत देण्याचे आदेश दिले. निर्णयाने विरोधी गटाला धक्का बसला आहे.

Previous Post

डिजिटल स्ट्राईक : मोदी सरकारकडून २२ युट्यूब चॅनेल्सवर बंदी

Next Post

सोलापूर : डॉ. आंबेडकर जयंती उत्सवासाठी मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी

Related Posts

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
Next Post
सोलापूर : डॉ. आंबेडकर जयंती उत्सवासाठी मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी

सोलापूर : डॉ. आंबेडकर जयंती उत्सवासाठी मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी

ताज्या बातम्या

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026