• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डिजिटल स्ट्राईक : मोदी सरकारकडून २२ युट्यूब चॅनेल्सवर बंदी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 5, 2022
in मुख्य बातमी
0
डिजिटल स्ट्राईक : मोदी सरकारकडून २२ युट्यूब चॅनेल्सवर बंदी
0
SHARES
1
VIEWS

नवी दिल्ली : माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने आपत्कालीन अधिकारांचा वापर करीत २२ युट्यूब चॅनेल्स, ३ ट्विटर खाती, १ फेसबूक खाते तसेच न्यूज वेबसाईटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लॉक करण्यात आलेल्या २२ युट्यूब चॅनेल्सची एकूण व्हुअरशिप २६० कोटी इतकी होती.

कारवाई करण्‍यात आलेल्‍या सोशल मीडिया खाती आणि युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून देशाची सुरक्षा, परराष्ट्र धोरण तसेच देशहिताविरोधात खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचे केंद्र सरकारने स्‍पष्‍ट केले आहे. आयटी रुल्स 2021 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे भारतीय युट्यूब चॅनेल्सवर झालेली ही पहिलीच कारवाई आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्‍ये आयटी रुल्स 2021 चा अध्यादेश जारी केला होता. लेटेस्ट ब्लॉकिंग ऑर्डरनुसार १८ भारतीय आणि चार पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. फेक अर्थात खोट्या बातम्या पसरविण्यासाठी या चॅनेल्सचा वापर केला जात होता. विशेषतः भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर राज्याशी संबंधित मुद्यांवर खोटी माहिती पसरवली जात होती. वेगवेगळ्या सोशल मीडिया खात्यांच्या माध्यमातून पोेस्ट करण्यात आलेल्या भारतविरोधी कंटेटलाही ब्लॉक करण्यात आले आहे.

Previous Post

भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

Next Post

भीमा साखर कारखान्याच्या २१२८ जणांचेे सभासदत्व रद्द

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
भीमा साखर कारखान्याच्या २१२८ जणांचेे सभासदत्व रद्द

भीमा साखर कारखान्याच्या २१२८ जणांचेे सभासदत्व रद्द

ताज्या बातम्या

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026