• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अविवाहित मुलगी पालकांकडे लग्नाचा खर्च मागू शकते; हायकोर्टाचा निकाल

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2022
in मुख्य बातमी
0
अविवाहित मुलगी पालकांकडे लग्नाचा खर्च मागू शकते; हायकोर्टाचा निकाल
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : अविवाहित मुलगी आपल्या पालकांकडे लग्नाचा खर्च मागू शकते, असा निर्णय छत्तीसगड हायकोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करताना दिला आहे. यावेळी छत्तीसगड उच्च न्यायालयाने निर्णय देताना हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा, १९५६ च्या तरतुदीचा संदर्भ दिला आहे. या कायद्यानुसार अविवाहित मुलगी तिच्या पालकांकडून लग्नाच्या खर्चाचा दावा करू शकते. कोर्टाने हा निकाल देताना दुर्ग कौटुंबिक न्यायालयाचा आदेशही फेटाळला आहे.

दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या राजेश्वरी या ३५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना छत्तीसगड उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती संजय एस अग्रवाल यांच्या खंडपीठाने या याचिकेवर २१ मार्च रोजी सुनावणी घेण्यास परवानगी दिली होती. राजेश्वरी या याचिकाकर्त्या महिलेचे वकील ए के तिवारी यांनी याचिकेत म्हटले होते की, हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा, १९५६ च्या तरतुदीनुसार अविवाहित मुलगी तिच्या लग्नासाठी तिच्या पालकांकडून पैशाची मागणी करू शकते. यापूर्वी दुर्ग कौटुंबीक न्यायालयाने अविवाहीत मुलगी तिच्या लग्नाच्या खर्चावर दावा करू शकते, अशी कायद्यात तरतूद नसल्याचं म्हटलं होतं. परंतु हायकोर्टाने कौटुंबीक कोर्टाचा हा निकाल रद्द ठरवला असून तिला पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.

Previous Post

महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार

Next Post

पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या प्रस्तावित संवर्धन विकास आराखड्याबाबत बैठक

Related Posts

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!
मुख्य बातमी

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

June 18, 2026
वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
Next Post
पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या प्रस्तावित संवर्धन विकास आराखड्याबाबत बैठक

पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या प्रस्तावित संवर्धन विकास आराखड्याबाबत बैठक

ताज्या बातम्या

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026