• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रतिभा संगीत महोत्सव : पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्काराचे वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2022
in मुख्य बातमी
0
प्रतिभा संगीत महोत्सव : पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्काराचे वितरण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पुण्याचे शास्त्रीय गायक मंदार गाडगीळ, मुंबईचे बासरीवादक ऋषिकेश मुजुमदार, बेळगावचे संवादिनी वादक सारंग कुलकर्णी आणि भरतनाट्यम नृत्यांगना रचना कर्णिक यांना पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संयोजक भीमण्णा जाधव, डॉ. श्रीकांत येळेगावकर, छाया बैजल, युवा कलावंत ऋषिकेश नागावकर, पत्रकार शिवाजी सुरवसे हे उपस्थित होते.

प्रतिभा संगीत महोत्सवाचा उदघाटन प्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त हरीश बैजल म्हणाले, गेले अनेक महिने कानामध्ये ॲम्बुलन्सचा आवाज घुमत आहे. आता सप्तसुरांच्या आवाजाने मनाला दिलासा आणि आनंद मिळणार आहे. भीमण्णा जाधव यांचे कुटुंब हे स्व:खर्चाने भारतातल्या संगीतक्षेत्रातील दिव्य लोकांचा सन्मान करून त्यांना युवा गंधर्व पुरस्कार देऊन सन्मान करत आहे, ही बाब कौतुकाची आहे.

यावेळी मास्टर व्यंकटेश जाधव आणि कलाश्री जाधव या बालकालावंतांनी त्रितालात छोटा ख्याल राग दुर्गा सादर केला. तबल्यावर संतोष कोथळीकर यांनी साथ केली. सूत्रसंचालन साकवचे जगदीश पाटील यांनी केले.

मंदार गाडगीळ यांनी राग ‘मारो बिहाग’ सादर केला. ऋषीकेश मुजुमदार यांनी ‘सरस्वती’ राग सादर करत बासरीची अनोखी मैफिल सादर केली. बेळगावचे सारंग कुलकर्णी यांनी ‘देस’ राग सादर करत मंत्रमुग्ध केले. रचना कर्णिक यांनी अतुलनीय भरतनाट्यम नृत्यकला सादर केली.

Previous Post

भूकंपासंदर्भात पूर्वसूचना देणारी यंत्रणा सोलापूर विद्यापीठात

Next Post

जिल्हयात 2342 शाळांतील मुलांनी बनविले नैसर्गिक रंग…..!

Related Posts

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
Next Post
जिल्हयात 2342 शाळांतील मुलांनी बनविले नैसर्गिक रंग…..!

जिल्हयात 2342 शाळांतील मुलांनी बनविले नैसर्गिक रंग…..!

ताज्या बातम्या

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026