• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ॲटलासच्या उद्योगरत्न पुरस्कार प्राप्तीनंतर भुतडा कुटुंबियांचा गौरव…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2022
in इतर घडामोडी
0
ॲटलासच्या उद्योगरत्न पुरस्कार प्राप्तीनंतर भुतडा कुटुंबियांचा गौरव…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : अटलांस या सरस्वती चौकातील रिटेल शॉप ला उद्योग रत्न पुरस्कार रिसील डॉट इन या कंपनीकडून मिळाल्यानंतर दयानंद महाविद्यालयातील श्रीकांत भुतडा यांच्या मित्रपरिवाराने एका अनौपचारिक कार्यक्रमात गौरवांकित केले.

याप्रसंगी बोलताना सुबोध भुतडा यांनी सांगितले की रिसेल डॉट इन या कंपनीचे निवडीबाबत असे निकष अत्यंत कठोर होते 10000 उद्योजकांनी मधून त्यांनी सर्वप्रथम पाच हजार जणांची निवड केली. त्यानंतर आणखी काही गाळण्या वापरून 1000 उद्योजकांना निवडले व सरतेशेवटी त्यातून 500 ,100 , 50 असे टप्पे गाठत अखेर एका उद्योजकाची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे यांनी स्पष्ट केले.

पॉवर ऑफ कंपौंडिंग च्या तत्त्वानुसार 20 32 पर्यंत मी भरभराट करणार असल्याचे रिसील कंपनी च्या मुलाखती मध्ये स्पष्ट केल्याचे सुबोध यांनी सांगितले.
सोलापुरात एक लाख स्क्वेअर फुट जागेमध्ये अटलान्स ची भव्य रिटेल शोरूम उभारण्याचे स्वप्न बाळगले असून त्यासाठी अविरत कष्ट करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दयानंद महाविद्यालयातील 1969 च्या बॅचमधील विधिज्ञ दत्तात्रय मस्के, सुरेश म्हमाणे,बाबुराव पटणे आदींची भुतडा परिवाराच्या गौरवपर भाषणे झाली.

Previous Post

माझे मुल माझी जबाबदारी अभियानाची राज्य स्तरावर दखल

Next Post

मै हु डॉन ! महापालिका आयुक्तांच्या ताब्यात ; लोकप्रतिनिधींचे अधिकार संपुष्टात…

Related Posts

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
Next Post
मै हु डॉन ! महापालिका आयुक्तांच्या ताब्यात ; लोकप्रतिनिधींचे अधिकार संपुष्टात…

मै हु डॉन ! महापालिका आयुक्तांच्या ताब्यात ; लोकप्रतिनिधींचे अधिकार संपुष्टात…

ताज्या बातम्या

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026