• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमंगलने सिद्धरामेश्वरांच्या दासोहचे संवर्धन केले: घळसासी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 1, 2022
in इतर घडामोडी
0
लोकमंगलने सिद्धरामेश्वरांच्या दासोहचे संवर्धन केले:  घळसासी
0
SHARES
1
VIEWS

अन्नपूर्णा योजनेचे दशलक्षपूर्ती सोहळा उत्साहात

सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी समग्र मानवजातीसाठी दासोह उभारले. त्याच धर्तीवर आ.सुभाष देशमुख यांनी अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या विचारांचा वारसा जपला जपत सात्विक शक्तीचे संघटन करण्याचे महत्वकार्य लोकमंगलच्या वतीने केल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी काढले.


शुक्रवारी सायंकाळी शहरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वा.का. किर्लोस्कर सभागृहात लोकमंगल फाउंडेशन संचलित अन्नपूर्णा योजनेचे १० लाख डबे वितरणाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल दशलक्षपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत


याप्रसंगी व्यासपीठावर लोकमंगल समुहाचे संस्थापक आ.सुभाष देशमुख, आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, लोकमंगल फाउंडेशन संचालक शहाजी पवार, अविनाश महागावकर, पतंजली योग समितीच्या सुधा अळळीमोरे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अन्नपूर्णा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला.

यावेळी ज्येष्ठ निरूपणकार घळसासी म्हणाले, सामाजिक कार्यकर्त्यांनी शरजवंताप्रती पूज्यभावनेनेच राहावे, एखाद्याला सहाय्य करताना त्याच्या वैयक्तिक अभिमानाला धक्का लागू नये असे मी नेहमी सांगतो लोकमंगलने अन्नपूर्णा योजना राबविताना नेमका हाच कटाक्ष ठेवला असून दातृत्वाबरोबरच विवेकही जपला आहे. सध्या योजनेची व्याप्ती सोलापूर शहरात आहे. भविष्यात टप्पाटप्याने जिल्हा आणि त्यानंतर राज्यभरातही योजना पोहोचवून महाराष्ट्र भूकमुक्त करण्यास काम लोकमंगलने करावे.  

याप्रसंगी आचार्य भोसले म्हणाले पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’ चा विचार लोकमंगलने मृर्तरुपात आणला असून लोकसहभागातून अन्नदानाची संस्कृती जोपासण्याच्या या कार्याला तोड नाही. सोलापूरकरांनाही या महान कार्यात सहभागी व्हावे.

प्रास्ताविकात आ.देशमुख यांनी, अन्नपूर्णा योजना सुरु करण्यामागचा इतिहास उपस्थितासमोर मांडला. दरम्यान कार्यक्रमात अन्नपूर्णा योजनेत सेवा कार्य करणाऱ्या स्वयंपाकी महिला, लाभार्थ्यांना डबा पुरविणारे रिक्षाचालक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच लोकमंगलच्या अन्नपूर्णा योजनेसारखेच अन्नदानाचे कार्य करणाऱ्या विविध सेवाभावी संस्थाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी आणि ऐश्वर्या हिबारे यांनी तर आभार प्रदर्शन भाजपाचे सरचिटनीस शशी थोरात यांनी केले. या सोहळ्यात शहरासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.
Previous Post

महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

Next Post

डॉक्टर गोकुळ यांच्या स्पाईन क्लिनिकचा शुभारंभ

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
डॉक्टर गोकुळ यांच्या स्पाईन क्लिनिकचा शुभारंभ

डॉक्टर गोकुळ यांच्या स्पाईन क्लिनिकचा शुभारंभ

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026