• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

by Yes News Marathi
December 31, 2021
in इतर घडामोडी
0
महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या सध्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी होत्या. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

शिल्पा चव्हाण या विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर येथे राहत होत्या. तिथंच त्यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आज दुपारी ही घटना समोर आली. गुन्हे शाखेत नेमणूक होण्यापूर्वी शिल्पा चव्हाण या पुणे शहर पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या. काही महिन्यांआधी त्यांच्याकडे गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

Previous Post

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; लग्नाला ५० तर अंत्यविधीला फक्त २० लोकांना परवानगी

Next Post

लोकमंगलने सिद्धरामेश्वरांच्या दासोहचे संवर्धन केले: घळसासी

Next Post
लोकमंगलने सिद्धरामेश्वरांच्या दासोहचे संवर्धन केले:  घळसासी

लोकमंगलने सिद्धरामेश्वरांच्या दासोहचे संवर्धन केले: घळसासी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group