• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चार हुतात्म्यांवरील टपाल तिकिटाचे शनिवारी अनावरण

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2021
in मुख्य बातमी
0
चार हुतात्म्यांवरील टपाल तिकिटाचे शनिवारी अनावरण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील टपाल तिकिटाचे अनावरण शनिवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता नियोजन भवन सभागृह येथे होणार आहे अशी माहिती खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते हा समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यनम, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

सोलापूरच्या चार हुतात्म्यांवर टपाल तिकिट काढण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत होती. यासाठी खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था, सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्यावतीने केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येत होती. आमदार सुभाष देशमुख यांनी आणि खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी दूरसंचार मंत्रालयात पाठपुरावा करून ही मागणी मान्य करून घेतली आहे. टपाल तिकिटासाठी लागणारे सर्व शासकीय पुरावे परिवर्तन समूह बहुउदेशीय संस्थेकडून केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले.

या पत्रकार परिषदेस प्रवर डाक अधीक्षक वेंकटेशशवर रेड्डी, डॉ. सतीश वळसंगकर, प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, संस्थेच्या सचिवा अमृता अकलूजकर, शोभा बोल्ली, नंदकुमार अकलूजकर, जगदीश बिडकर आदी उपस्थित होते.

Previous Post

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रोप फाउंडेशनची अशीही सामाजिक बांधिलकी

Next Post

गरिबांना धान्याचे किट आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा

Related Posts

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
Next Post
गरिबांना धान्याचे किट आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा

गरिबांना धान्याचे किट आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा

ताज्या बातम्या

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026