• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अमेरिकेने १५७ पुरातन भारतीय वस्तू पंतप्रधान मोदींकडे सोपवल्या!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 26, 2021
in मुख्य बातमी
0
अमेरिकेने १५७ पुरातन भारतीय वस्तू पंतप्रधान मोदींकडे सोपवल्या!
0
SHARES
1
VIEWS

शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा समावेश

येस न्युज मराठी नेटवर्क : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्यासोबतच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसमोर पंतप्रधानांनी संबोधनपर भाषण देखील केलं. या दौऱ्यामध्ये अमेरिकेनं तब्बल १५७ दुर्मिळ ऐतिहासिक भारतीय कलात्मक वस्तू पंतप्रधानांकडे सोपवल्या आहेत. यामध्ये शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा देखील समावेश आहे. मोदींच्या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान या दुर्मिळ वस्तू अमेरिकेने दिल्या असून त्या आता पुन्हा भारतात येणार आहेत.

या १५७ वस्तूंमध्ये अनेक प्रकारच्या दुर्मिळ कलाकुसरीच्या गोष्टींचा समावेश आहे. यात दहाव्या शतकातील रेवंता यांचा तब्बल दीड मीटर लांबीचा बास रिलीफ पॅनल, तसेच १२व्या शतकातील साडेआठ सेंटिमीटर उंचीची ब्राँझची नटराजनची मूर्ती देखील आहे. शिवाय यातल्या साधारण ४५ कलाकुसरीच्या वस्तू या मध्ययुगीन काळातील आहेत. त्यात अनेक बौद्ध, हिंदु आणि जैन धर्मातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मूर्ती आहेत. तर निम्म्याहून अधिक कलाकुसरीच्या वस्तू या भारतीय संस्कृतीच्या द्योतक आहेत.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील सरपंच यांच्याशी साधला आॕनलाईन संवाद

Next Post

केंद्रानं १२०० कोटींचा निधी राज्याला द्यावा, उद्धव ठाकरे यांची अमित शाहांकडे मागणी

Related Posts

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..
मुख्य बातमी

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

November 22, 2026
राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा
मुख्य बातमी

राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

November 22, 2026
स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!
मुख्य बातमी

स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!

November 22, 2026
रसिकांना घडले हिंदी चित्रपट गीतांतील मृदुल सौंदर्यशास्त्राचे दर्शन
मुख्य बातमी

रसिकांना घडले हिंदी चित्रपट गीतांतील मृदुल सौंदर्यशास्त्राचे दर्शन

November 22, 2026
पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
मुख्य बातमी

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

November 21, 2026
झेडपी 85 कोटींच्या निधीवरून भाजपा – शिंदेसेना संघर्ष, सभात्याग..टोकाची भूमिका
मुख्य बातमी

झेडपी 85 कोटींच्या निधीवरून भाजपा – शिंदेसेना संघर्ष, सभात्याग..टोकाची भूमिका

November 21, 2026
Next Post
केंद्रानं १२०० कोटींचा निधी राज्याला द्यावा, उद्धव ठाकरे यांची अमित शाहांकडे मागणी

केंद्रानं १२०० कोटींचा निधी राज्याला द्यावा, उद्धव ठाकरे यांची अमित शाहांकडे मागणी

ताज्या बातम्या

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

November 22, 2026
राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

November 22, 2026
स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!

स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!

November 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026