• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

किशोर चंडक यांच्याकडून विद्यापीठास 100 पुरातन नाण्यांची भेट!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 21, 2021
in मुख्य बातमी
0
किशोर चंडक यांच्याकडून विद्यापीठास 100 पुरातन नाण्यांची भेट!
0
SHARES
0
VIEWS

इ. स. पूर्व काळातील तांबे, चांदीच्या नाण्यांचा समावेश

सोलापूर, दि.21- उद्योजक किशोर चंडक यांनी 1963 पासून संग्रह केलेल्या इ. स. पूर्व काळातील ऐतिहासिक 100 पुरातन नाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट म्हणून दिली आहेत. इ. स. पूर्व 500 वर्षांपूर्वी पासून ते सोळाव्या शतकांपर्यंतच्या नाणी त्यांनी विद्यापीठातील संग्रहालयासाठी दिल्या आहेत. त्यामध्ये चांदी, तांबे आदी नाण्यांचा समावेश आहे.

उद्योजक चंडक यांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे सुरुवातीला 35 नाणी सुपूर्द केली आहेत. आणखीन 65 नाणी जमा करणार आहेत. ऐतिहासिक व अनमोल ठेवा चंडक यांनी विद्यापीठासाठी दिल्याने कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. चंडक यांना लहानपणापासून ऐतिहासिक नाण्यांचा संग्रह करण्याची आवड आहे. 1963 पासून त्यांनी देशातील विविध प्रांतातून नाणी जमा केली आहेत. या नाण्यांचे त्यांनी व्यवस्थितरित्या लॅमिनेशन करून त्यात मराठी व इंग्रजी भाषेमध्ये त्याची माहिती दिली आहे. त्यांनी जपून ठेवलेला व संग्रह केलेला हा ऐतिहासिक ठेवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी भेट स्वरुपात उपलब्ध करून दिलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचीदेखील काही नाणी आहेत, तीही विद्यापीठास देणार असल्याचे चंडक यांनी सांगितले.

प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक्रमासाठी नाण्यांचा एक स्वतंत्र विषय आहे. त्यासाठी विद्यापीठामध्ये पुरातत्व संग्रहालय उभारले आहे. यामध्ये विविध शिल्प, पुरातन वस्तू आहेत. नाण्यांची कमतरता होती. ती आता चंडक यांनी उपलब्ध करून दिल्याने विद्यापीठातील संग्रहालय समृद्ध झाल्याची भावना या विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांनी व्यक्त केली आहे. सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनीही आनंद व्यक्त करत चंडक यांचे आभार मानले आहे.

Previous Post

पर्यटन दिनानिमित्त सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

Next Post

देशातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाचे उद्या सोलापुरात आगमन

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
देशातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाचे उद्या सोलापुरात आगमन

देशातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाचे उद्या सोलापुरात आगमन

ताज्या बातम्या

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026