• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठाने तयार केला महापालिकेसाठी पर्यावरण आराखडा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 7, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठाने तयार केला महापालिकेसाठी पर्यावरण आराखडा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील 67 अ नुसार सर्व महानगरपालिकानी आपल्या शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल (Environment Status Report) प्रत्यक वर्षी 31 जुलै अखेर महाराष्ट्र प्रदूषण मंडळांचे DPSIR या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने तयार करून मा सर्वसाधारण सभेकडे पाठविणे आवश्यक असुन आजला सोलापूर महानगरपालिकेने सन 2020-21 करिताचा ESR अहवाल पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे माध्यमातून तयार करणेत आला असुन सदर अहवाल आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी कुलगुरू मृणालिनी फडणवीस, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर,विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, गटनेते आनंद चंदनशिवे, मंडई उद्यान सभापती गणेश पुजारी उपायुक्त धनराज पांडे, पर्यावरण विभागाचे प्रमुख विनायक धुळप ,स्वप्निल सोलनकर,आदी मान्यवर उपस्थित होते. या अहवाला मध्ये पंचमहाभूतांची (वायु, जल, भुमी, अग्नी व आकाश) शहरातील सध्याची स्थिती दर्शविली असुन वातावरण बदलामुळे होणारे परिणामांचा सहभाग करणेत आला आहे.आजला सदर अहवाल हा शहरवाढीला चालना देणारा तसेच शहरातील नागरिकांना आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाची सद्यस्थिती दर्शवणारा व विध्यार्थ्यांना संशोधनसाठी महत्वाची माहिती उपलब्ध करून देणारा ठरणार आहे. तसेच सदर अहवालामध्ये महानगरपालिका स्तरावर पर्यावरणाच्या दृष्टीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची थोडक्यात माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तसेच सोलापूर महानगरपालिकेस महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा अभियान सन 2020-21 अंतर्गत सोलापूर महानगरपालिकाने प्रथम वर्षी सहभाग घेऊन उत्कृष्ट काम करून एकूण 43 अमृत शहरांमधून 11 वा नंबर सोलापूर शहरास प्राप्त केलेबाबत शासन स्तरावरून प्रमाणपत्र देण्यात आले असून ते प्रमाणपत्र आज महापालिका आयुक्त. पि.शिवशंकर व उपायुक्त धनराज पांडे यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या कडे सुपूर्त केले.

Previous Post

डॉ. गिरीश ओक, डॉ. पुजारी, शिनखेडे यांनी दिला जॉन येवलेकर आठवणींना उजाळा.. !

Next Post

५० कोटी भारतीयांना मिळाली करोनाची लस

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
५० कोटी भारतीयांना मिळाली करोनाची लस

५० कोटी भारतीयांना मिळाली करोनाची लस

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026