• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बजरंग पूनिया सेमीफायनलमध्ये, क्वार्टर फायनलमध्ये इराणच्या पैलवानाचा केला पराभव

Yes News Marathi by Yes News Marathi
August 6, 2021
in मुख्य बातमी
0
बजरंग पूनिया सेमीफायनलमध्ये, क्वार्टर फायनलमध्ये इराणच्या पैलवानाचा केला पराभव
0
SHARES
2
VIEWS

टोकियो : भारताचा पैलवान बजरंग पूनियानं क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त डाव टाकत इराणच्या पैलवानाला अक्षरशा आस्मान दाखवलं. प्री क्वार्टरमध्ये अटीतटीच्या सामन्यात रोमांचक विजय मिळवल्यानंतर बजरंगनं क्वार्टर फायनलमध्ये समोरच्या पैलवानाला लोळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. बजरंग आता पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. बजरंग पूनियानं एकाच मूव्हमध्ये विरोधी पैलवानाला चित केलं. इराणच्या मुर्तजाला हरवून तो सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आजच त्याचा सेमीफायनलचा मुकाबला होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या सुरुवातीपासून बजरंग पूनियाला पदकाचा दावेदार मानला जात आहे. बजरंग पूनियाकडे भारताला कुस्तीतलं पहिलं सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.

बजरंगनं प्री क्वार्टर फायनलमध्ये किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवेला हरवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. या प्री क्वार्टर फायनल सामन्यात विजय मिळवत बजरंग क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला. किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवे विरुद्धचा हा सामना फारच रोमांचक झाला. या कुस्तीत दोघांनी 3-3 अशी बरोबरी केली मात्र त्याआधी बजरंग पूनियानं दोन प्वाईंट घेतले होते. त्यामुळं त्याला विजयी घोषित करण्यात आलं.

Previous Post

भंडारकवठे- माळकवठे- औज मं. रस्त्याचे उद्याआ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

राजीव गांधी खेलरत्न यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

Related Posts

लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस
मुख्य बातमी

लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस

October 30, 2026
डॉ. सुभाष कन्नी यांच्या रावण द राईस बिफोर द फॉल चित्रपटातील दोन गाण्यांचे लॉन्चिंग…!
मुख्य बातमी

डॉ. सुभाष कन्नी यांच्या रावण द राईस बिफोर द फॉल चित्रपटातील दोन गाण्यांचे लॉन्चिंग…!

October 30, 2026
शेतकऱ्यांना आज पीएम किसान चा हप्ता मिळणार ..!
मुख्य बातमी

शेतकऱ्यांना आज पीएम किसान चा हप्ता मिळणार ..!

October 30, 2026
दुर्दैव सिद्धेश्वर तलावाचे.. पुन्हा ही घटना आपण सारे गप्पच…!
मुख्य बातमी

दुर्दैव सिद्धेश्वर तलावाचे.. पुन्हा ही घटना आपण सारे गप्पच…!

October 29, 2026
पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!
मुख्य बातमी

पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…

October 29, 2026
Next Post
राजीव गांधी खेलरत्न यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

राजीव गांधी खेलरत्न यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

ताज्या बातम्या

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस

लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस

October 30, 2026
डॉ. सुभाष कन्नी यांच्या रावण द राईस बिफोर द फॉल चित्रपटातील दोन गाण्यांचे लॉन्चिंग…!

डॉ. सुभाष कन्नी यांच्या रावण द राईस बिफोर द फॉल चित्रपटातील दोन गाण्यांचे लॉन्चिंग…!

October 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026