• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

टोकियो ऑलिम्पिक : एम्मा मॅककॉनने सात पदक जिंकली

by Yes News Marathi
August 1, 2021
in इतर घडामोडी
0
टोकियो ऑलिम्पिक : एम्मा मॅककॉनने सात पदक जिंकली
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टोकियो: ऑस्ट्रेलियाची महिला जलतरणपटू एम्मा मॅककॉनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये धम्माल केली. एका ऑलिम्पिक स्पर्धेत सात पदक जिंकणारी ती जगातील पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. टोकियो ऑलिम्पिकधमध्ये सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकताच एम्माने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला.टोकियो ऑलिम्पिकमध्ये एम्माने ४ सुवर्णसह ७ पदक जिंकली आहेत. पुरुषांमध्ये याआधी अशी कामगिरी करण्यात आली आहे. आजवर कोणत्याही महिला खेळाडूला असे करता आले नव्हते.

पुरुषांमध्ये मायकल फेल्प्स, मार्क स्पिट्ज आणि मॅट बियोन्डी यांनी एका ऑलिम्पिकमध्ये सात पदक जिंकली आहेत. अमेरिकेच्या मायकल फेल्प्सने एकाच ऑलिम्पिकमध्ये सात सुवर्णपदक जिंकण्याचा अनोखा विक्रम केला आहे.
महिलांमध्ये एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदक जिंकणारी ती दुसरी अॅथलीट आहे. याआधी १९५२च्या ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी जिमनॅस्टीकमध्ये रशियाच्या मारिया गोरोखोव्स्कायाने केली होती.टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जलतरण संघाची कामगिरी शानदार झाली. त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये २३.८१ वेळेसह गोल्ड जिंकले. त्याआधी १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये गोल्ड जिंकले होते. या कामगिरीने एम्माचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Previous Post

हलसगीकर यांच्या कवितेने समाजमन संस्कारित – प्रा. मिलिंद जोशी

Next Post

अरणऋषी मारुती चितमपल्ली यांना विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Next Post
अरणऋषी मारुती चितमपल्ली यांना विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार प्रदान

अरणऋषी मारुती चितमपल्ली यांना विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group