• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारताचे मेडल हुकले, बॉक्सिंगमध्ये पूजा राणी पराभूत

Yes News Marathi by Yes News Marathi
July 31, 2021
in इतर घडामोडी
0
भारताचे मेडल हुकले, बॉक्सिंगमध्ये पूजा राणी पराभूत
0
SHARES
0
VIEWS

टोकयो : महिला बॉक्सिंगमध्ये 75 किलो वजनी गटात भारताची पूजा राणीचे आव्हान संपुष्टात आले आहे. पूजाचा टोकयो ऑलिम्पिकमधील क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. पूजा ऑलिम्पिक मेडलपासून फक्त एक विजय दूर होती. या पराभवामुळे तिचे ऑलिम्पिक मेडल हुकले आहे. पूजाची लढत चीनच्या ली क्यूशी होती. ली क्यूने रियोमध्ये 2016 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. ली क्यूने पहिल्या राऊंडमध्ये आक्रमक सुरुवात केली.

त्यामुळे पूजाला बचावात्मक खेळावे लागले . ली क्यूने पूजाचा पहिल्या राऊंडमध्ये पराभव केला. पूजाने दुसऱ्या राऊंडमध्ये जोरदार प्रयत्न केला, पण लीन क्यूच्या अनुभवापुढे तिचा निभाव लागला नाही. लीन क्यूने तिसऱ्या राऊंडमध्येही सरस खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.दोन वेळा आशियाई चॅम्पियन असलेल्या पूजानं यापूर्वी अल्जेरियाचा इचरॅक चॅबचा 5-0 असा सरळ पराभव केला होता. पूजाने या मॅचमध्ये जोरदार खेळ करत इचरॅकला कोणतीही संधी दिली नाही, तिनं सुरुवातीपासूनच आघाडी घेत विजय मिळवला होता.वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी, शारीरिक समस्यांमधून वाट काढत पूजा राणीने हे यश संपादन केले आहे. एक वेळ अशी होती, की तिचा हात भाजला होता, बॉक्सिंग खेळण्यासाठी कुटुंबातून विरोध होता. तसंच आर्थिक चणचणदेखील होती; मात्र या सर्व अडचणींवर पूजा राणीने मात केली असून, ती अनेक खेळाडूंसाठी प्रेरणा ठरली आहे.

Previous Post

पोलिसांची नकारात्मक प्रतिमा बदलणे हे मोठे आव्हान : मोदी

Next Post

LTA: सोलापुरात सुरु झाली ब्युटी इंडस्ट्रीमधील सर्वात मोठी स्कूल

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
LTA: सोलापुरात सुरु झाली ब्युटी इंडस्ट्रीमधील सर्वात मोठी स्कूल

LTA: सोलापुरात सुरु झाली ब्युटी इंडस्ट्रीमधील सर्वात मोठी स्कूल

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026